माझ्या मायबाप देवान्नू......थोडक्यात माबोकरान्नो......एक विचार आला...कि जर भूत खेतांसारख्या गोष्टी एवढ्या चर्चल्या जाऊ शकतात....no offense.....म्हणजे सूज्ञ जनतेत ही या सारख्या गोष्टीत स्वारस्य तर नक्कीच आहे.......चूक वा बरोबर हा मुद्दा बिल्कुल चर्चेचा नाहि...इथे तरी.....मुद्दा आहे...जर आपल्या कडे माहिती आहे....तर ती आपण नक्किच share करू शकतो...अजून एक मुद्दा....UFO..फक्त US, Russia...सारख्या प्रगत देशातच दिसतात या बद्दल मला नक्कीच आक्शेप आहे......आपण भारतवासिय असेही काही अप्रगत नाही कि कोणी (म्हणजे....कोणी परग्रहवासियान्नी) दखल घेतली नसेल......जर त्या तिथे दिसतात तर शक्यता दाट आहे की त्यांचा आपल्यातल्या लोकान्नीही काहितरी अनुभव नक्कीच घेतला असेल्.....आणि शेवटी त्या कुठेही दिसू देत्...पण चर्चा व माहितीची देवाण घेवाण नक्कीच होउ शकते.....बघुयात काय समोर येतय ते... !! (मायबापान्नू सुद्लेक्नाचच्या चुका काडू नका.... )
उडत्या तबकड्या......परग्रहावरचे पाहुणे...गूढ अवकाशातील गूढ गोष्टी.....सत्य??.....असत्य??.....भास? आणि अनुभव
Submitted by नाना फडणवीस on 12 April, 2013 - 08:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सर्वांचे :) पण ते
धन्यवाद सर्वांचे
पण ते नक्की काय असेल यावर चर्चा अपेक्षित आहे ......
Pages