Submitted by विनार्च on 1 April, 2013 - 14:42
सालाबाद प्रमाणे परिक्षेच्या मोसमात माझ्या लेकीच्या अंगात पिकासो संचारला आहे...... ह्या मोसमातले हे अजून एक चित्र. (आजीच्या वाढदिवसाची भेट आहे ही..... म्हणजे माझं तोंड बंद )
ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली ..... शेडिंग केल्यावर जर त्याच्यावर बोट फिरवले की हवा तो परिणाम साधता येतो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर काढलंय. जाऊ द्या,
सुंदर काढलंय.
जाऊ द्या, परीक्षा रोजच्याच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच छान.
फारच छान.
मस्त आहे.
मस्त आहे.
अरे वा मस्तच!
अरे वा मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काढलं आहे चित्र, देईल
मस्त काढलं आहे चित्र, देईल परीक्षा आणि मस्त उत्तीर्ण होईल पण ही कला मात्र जोपासू देत तिला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!!
सुरेख!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद! सिंडरेला,
धन्यवाद! सिंडरेला, मृण्मयी,कंसराज , सायो , सशल, शैलजा, आशुतोष०७११![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त काढलंय ड्रॉईंग
मस्त काढलंय ड्रॉईंग
वॉव. ती गुंफलेली बोटे तर
वॉव. ती गुंफलेली बोटे तर अप्रतिम काढली आहेत.
मस्त !
मस्त !
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे!! परीक्षेलाही
मस्त आहे!!
परीक्षेलाही शुभेच्छा!!
मस्त! शैलजा +१
मस्त!
शैलजा +१
मस्त ! फारच सुंदर चित्र
मस्त ! फारच सुंदर चित्र काढलेय अनन्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर काढलंय
सुंदर काढलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Sanjeev.B , माधव , अवल
Sanjeev.B , माधव , अवल ,इंद्रधनुष्य , pulasti , बिल्वा , डॅफोडिल्स , स्वाती_आंबोळे, मॅक्स प्रतिसादांबद्द्ल खूप खूप धन्यवाद !
खुपच छान !!!
खुपच छान !!!
मस्तच आलय चित्र,
मस्तच आलय चित्र, अभिनंदन
सालाबाद प्रमाणे परिक्षेच्या मोसमात माझ्या लेकीच्या अंगात पिकासो संचारला आहे>>> हा तर सार्वत्रीक नियम आहे
ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली >>> इरेझर वापरून्ही असे इफेक्ट मिळवता येतात प्रयोग करायला सांगा.
तीला स्केचिंगचा हात आहे.
तीला स्केचिंगचा हात आहे. भरपूर स्केचेस काढू देत. जितकी बघू शकतील तितकी स्केचेस बघू देत. होलसेल मार्केटमधून कागदाच बंडल आणा.
नो सजेशन्स, नो गाईडन्स जोपर्यंत तीला स्वताचा हात सापडत नाही तोपर्यंत.
काय सुंदर काढलं आहे!!
काय सुंदर काढलं आहे!! शाब्बास!!
मला पण आवडलं चित्र.
मला पण आवडलं चित्र.
चान्गलच काढलय की ग
चान्गलच काढलय की ग
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मांडी घातलेले अवघड अस्ते, एकुणच तो फॉर्म /ती पोझ चित्रात दाखवायला अवघड आहे, पण चान्गल उतरलय
सुरेखच जमलंय !! आज्जी एकदम
सुरेखच जमलंय !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज्जी एकदम खुश होणार
सुपर्ब!!! मोठ्ठी शाबासकी द्या
सुपर्ब!!! मोठ्ठी शाबासकी द्या लेकीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागुलबुवा << +१
ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली >>> इरेझर वापरून्ही असे इफेक्ट मिळवता येतात<<< पातळ कापड, कापसाचा बोळा यांचाही वापर करता येतो.
>>>> नो सजेशन्स, नो गाईडन्स
>>>> नो सजेशन्स, नो गाईडन्स जोपर्यंत तीला स्वताचा हात सापडत नाही तोपर्यंत. <<<
बाबूऽऽ, तिला तिचा हात सापडलाय रे केव्हाच! उलट आता भिती अशी की "एकाच एका ढाच्यात" तो हात साकटू नये!
बाकी पेपरचा गठ्ठा आणून द्याच! अन निरनिराळ्या बी/एचबी/एच ग्रेडच्या सगळ्या पेन्सिली! (वॉव, मला पेन्सिलीचा वास आठवला)
वॉव. ती गुंफलेली बोटे तर
वॉव. ती गुंफलेली बोटे तर अप्रतिम काढली आहेत.>>>+++++++++१११११११११
बाबूऽऽ, तिला तिचा हात सापडलाय
बाबूऽऽ, तिला तिचा हात सापडलाय रे केव्हाच! उलट आता भिती अशी की "एकाच एका ढाच्यात" तो हात साकटू नये!
बाकी पेपरचा गठ्ठा आणून द्याच! अन निरनिराळ्या बी/एचबी/एच ग्रेडच्या सगळ्या पेन्सिली! (वॉव, मला पेन्सिलीचा वास आठवला)>>>> +१०००
माझ्या मुलीनी अशीच सुरूवात केली, भरपूर वह्या भरवल्या, मुख्यम्हण्जे असे करु दिले की अभ्यासही छान होतो.