रेखाटन.....
Submitted by विनार्च on 1 April, 2013 - 14:42
सालाबाद प्रमाणे परिक्षेच्या मोसमात माझ्या लेकीच्या अंगात पिकासो संचारला आहे...... ह्या मोसमातले हे अजून एक चित्र. (आजीच्या वाढदिवसाची भेट आहे ही..... म्हणजे माझं तोंड बंद )
ह्याच शेडिंग करताना नवी पद्धत (तिच्यासाठी) तिला सापडली ..... शेडिंग केल्यावर जर त्याच्यावर बोट फिरवले की हवा तो परिणाम साधता येतो.
विषय:
शब्दखुणा: