Submitted by Sangeeta Kulkarni on 8 April, 2013 - 14:54
“ना”ती
नाती सांभाळता सांभाळता
दूरवर येऊन पोहचले..
वाटत होती आपली
करता करता आपलसं--
स्वत:लाच हरवून बसले..
मनात साचलेयं खूप दु:ख
पण – ओठावरचं स्मित
सांभाळूनच मी खूप थकले..
नाती सांभाळता सांभाळता
दूरवर येऊन पोहचले
खूप दूरवर येऊन पोहचले.....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजुन थोडी detail हवी होती
अजुन थोडी detail हवी होती .ले.शु.