मस्त, ही कधी काढलेली आहेत प्रचि? अगदी मध्यवस्तीत असूनही पाषाणच्या तलावावर नेहेमीच मस्त पाणपक्षी दिसतात. मी गेल्या वर्षी गेलो होतो, या वर्षी नाही जाऊ शकलो
रच्याकने - मायबोलीवर, पक्षिनिरिक्षण या विषयाला वाहलेला एक ग्रुप तयार करायला हवाय असे वाटते....
आता पेंटेड स्टॉर्क कमी झालेत, पण इतर छोटे बरेच पक्षी आहेत सकाळी सुर्योदयाच्या आसपास गेल्यास आल्हाददायक वातावरण असते, नंतर उन्हाचा त्रास वाटू लागतो. संध्याकाळीही छान असेल मी गेलो नाही कधी संध्याकाळी.
जबरी
जबरी
वा, अतिशय सुंदर प्र
वा, अतिशय सुंदर प्र चि....
प्र चि ११ व १२ मधे मगरीची पाठ दिस्तीये का ???
प्र चि ११ व १२ मधे मगरीची पाठ
प्र चि ११ व १२ मधे मगरीची पाठ दिस्तीये का ???>>>
हे भारीच आहे.
हल्ली बर्याचदा चित्रबलाक असतात पाषाणलेकला.
अप्रतिम........
अप्रतिम........
बेफि, शशांक, कापो, देवू
बेफि, शशांक, कापो, देवू धंन्यवाद,
तिथे अजूनतरी मगरी नाहियेत.
सुंदर !
सुंदर !
मस्त, ही कधी काढलेली आहेत
मस्त, ही कधी काढलेली आहेत प्रचि? अगदी मध्यवस्तीत असूनही पाषाणच्या तलावावर नेहेमीच मस्त पाणपक्षी दिसतात. मी गेल्या वर्षी गेलो होतो, या वर्षी नाही जाऊ शकलो
रच्याकने - मायबोलीवर, पक्षिनिरिक्षण या विषयाला वाहलेला एक ग्रुप तयार करायला हवाय असे वाटते....
दादाश्री, हार्पेन अभारी
दादाश्री, हार्पेन अभारी आहे
हे २ आठवड्यापुर्वीचे फोटो आहेत. आता कमी झालेत तिथले पक्षी.
वा! सुंदर!
वा! सुंदर!
मस्त पोझेस मिळाल्या आहेत !
मस्त पोझेस मिळाल्या आहेत !
मस्तच.
मस्तच.
खुपच छान
खुपच छान
मानुषी, दिनेशदा, पारिजाता,
मानुषी, दिनेशदा, पारिजाता, सचिन
अभिप्रायाबद्दल धंन्यवाद
अतीसूंदर फोटो.
अतीसूंदर फोटो.
मस्त फोटो. एकदा भेट द्यायला
मस्त फोटो. एकदा भेट द्यायला पाहिजे
सुंदर फोटो!!
सुंदर फोटो!!
सुंदर.
सुंदर.
मस्त
मस्त
कंसराज, जिप्सी, शांकली, जागू,
कंसराज, जिप्सी, शांकली, जागू, रोहित
धन्स....
मस्त
मस्त
मी मे महीन्यात पाषाणला जाणार
मी मे महीन्यात पाषाणला जाणार आहे. पाषाण लेक ला गेल्यावर काही बघायला मिळेल का? सकाळी लवकर जाउ की संध्याकाळी?
सुंदर
सुंदर
वॉव, मस्त आलेत पक्षी... मगरी
वॉव, मस्त आलेत पक्षी...
मगरी ची पाठ .. जरा जास्तच खडबडीते नै शशांक????
madhu-makarand, जाई, वर्षू
madhu-makarand, जाई, वर्षू नील धंन्यवाद
आता पेंटेड स्टॉर्क कमी झालेत, पण इतर छोटे बरेच पक्षी आहेत सकाळी सुर्योदयाच्या आसपास गेल्यास आल्हाददायक वातावरण असते, नंतर उन्हाचा त्रास वाटू लागतो. संध्याकाळीही छान असेल मी गेलो नाही कधी संध्याकाळी.
मगरी ची पाठ .. जरा जास्तच
मगरी ची पाठ .. जरा जास्तच खडबडीते नै शशांक???? >>> आणि नीऽट बघ, त्यावर एक बारीक विणीची लोखंडी जाळीही लावलीये.... चिलखतासारखी ......भारीए ना ??
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
अस्विनी थॅंक्स शशांक मगरिला
अस्विनी थॅंक्स
शशांक मगरिला बांधून ठेवायला नको?....:)
सुन्दर दुसर्या ,
सुन्दर
दुसर्या , तिसर्या चित्रातला पक्षी कोणचा?
vijaya kelkar धंन्यवाद, तो
vijaya kelkar
धंन्यवाद, तो पेंटेडस्टॉर्क(मराठीत चित्रबलाक) आहे.
मस्त !
मस्त !
Pages