Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 8 April, 2013 - 02:37
हा क्रोशाचा बटवा
आपलं नेहमीचं डिझाईन आणि दोन रंग वापरुन केलेला बटवा. हवा तेवढा आकार वाढवता येतो. गोलाकार सुद्धा करता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्यूटच दिसतोय. तुमच्या हातात
क्यूटच दिसतोय. तुमच्या हातात खूपच सफाई आहे. काम अतिशय नेटकं दिसतं.
सह्ही! रंग पण मस्तच! मामी
सह्ही! रंग पण मस्तच!
मामी ++१
शुक्रिया मामी, लाजो इथे
शुक्रिया मामी, लाजो
इथे ना..... मी लाजलेय
हायला हे खुप मस्त आहे मला
हायला हे खुप मस्त आहे
मला हवय!
खूपच सुंदर जयश्री. स्प्रिंग
खूपच सुंदर जयश्री. स्प्रिंग कलर काँबो. हिरवं पिवळं.. आणि सफाईदार..
खुप सुंदर रंग आणि सुबक काम !
खुप सुंदर रंग आणि सुबक काम !
मस्तच
मस्तच
क्युट!
क्युट!
रिया, पारिजाता, दिनेश, अगो,
रिया, पारिजाता, दिनेश, अगो, चिन्नु....... मनापासून धन्यवाद
मस्त!!
मस्त!!
रंग संगती मस्तच आहे
रंग संगती मस्तच आहे ............
एकदम मस्त
एकदम मस्त
अप्रतिम ..... क्यूटच दिसतोय.
अप्रतिम .....
क्यूटच दिसतोय. तुमच्या हातात खूपच सफाई आहे. काम अतिशय नेटकं दिसतं. >>>> +१००...
व्वा! क्या बात है
व्वा! क्या बात है
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
जये... अगं हे माहीतच
जये... अगं हे माहीतच नव्हतं... काय सुर्रेख दिसतो बटवा. मला खरच भयंकर कौतुक आहे अशा कलागुणांचं.... हे वीणकाम, क्रोशा, भरत काम, लक्ष्मण काम... आपली वाट ती नव्हेच हे मला खूप लवकर कळलं ते एका अर्थी बरच झालं. माझ्या सासूबाई, धाकटी जाऊ छान करतात असलं काही काही.
मुद्दाम कुणाला भेट म्हणून असं काही (आपण करून) देता आलं तर किती म्हणजे किती छान...
ही रंगसंगतीही माझ्या आवडीची आहे.
तहे दिल से शुक्रिया यारो ...
तहे दिल से शुक्रिया यारो ...
दाद...... अगं हे सगळं मला मनापासून आवडतं करायला आणि ह्याचं कारण म्हणजे माझी आई. ती एकदम अफलातून करायची हे सगळं. प्रत्येक उन्हाळ्यात काहीतरी नवीन शिकायचंच असं तिचं म्हणणं असायचं आणि ती ते खरंही करायची. तिच्यामुळेच तशी आवड निर्माण झाली
अप्रतीम झालाय बटवा! फ्रेश
अप्रतीम झालाय बटवा! फ्रेश रंगसंगती आणि सफाईदार काम!
वॉव मस्तच..... रंगसंगती तर
वॉव मस्तच..... रंगसंगती तर अगदी देखणी.... त्या सॅटीन लेसमुळे शोभा आणखी वाढली.
वा डिझाईन आणि रंगही सुंदर
वा डिझाईन आणि रंगही सुंदर आहेत.
शुक्रिया यारो
शुक्रिया यारो
खूप सुंदर झालाय बटवा.
खूप सुंदर झालाय बटवा. रंगसंगती फार सुंदर दिसतिये.
एक भा.प्र. ..... ह्याला आतून अस्तर लावलंय का? किंवा लावावं लागतं का?
धन्यु शांकली अस्तर डार्क
धन्यु शांकली
अस्तर डार्क रंगाचं लावलं तर छान दिसेल. मी आत कागद ठेवलेत फोटो काढण्यासाठी
मस्तच !
मस्तच !
किती गोड!
किती गोड!
खूप मस्त झालाय बटवा.
खूप मस्त झालाय बटवा.
वॉव! कसला क्युट झालाय!
वॉव! कसला क्युट झालाय!
रचनाशिल्प, मो, बिल्वा,
रचनाशिल्प, मो, बिल्वा, स्वाती........ मनापासून धन्यवाद