Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55
आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे
केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला
यावेळी हा आयपीएल साठी आहे
http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage
इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763
League PIN: 2106
.
.
ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx
स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय
League: Maayboli
Password: maayboli_13
चला मग करा सुरुवात ..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे केदार सगळी कडे
अरे केदार सगळी कडे करावे.................. ईसपीएन वर मी ७ वा नंबर आहे....... पण फॅन्टसी मधे पहिला
.
.
दोन्ही कडे टिम वेगवेगळी ठेवली मी
आज कुणावर भिस्त?
आज कुणावर भिस्त?
आज भिस्त राहणे वर आणि रैनावर
आज भिस्त राहणे वर आणि रैनावर आणि उन्मुक्त चंद
आज मी द्रवीडवर लावणार बोली
आज मी द्रवीडवर लावणार बोली
बाकी चंद, पठाण वगैरे मंडळी आहेतच
परेराला घ्यायचा विचार आहे पण त्यासाठी उथाप्पा ला काढायला लागेल... आणि उद्या परत पुण्याची मॅच आहे!
प्लेयिंग११ बघून अजून एखादा बदल करीन
माझे रहाणे . श्रीशांत चंद
माझे रहाणे . श्रीशांत चंद नदिम चमकले................
माझा प्रोब्लेम हाच असतो की......माझेच गोलंदाज माझ्याच फलंदाजांची विकेट घेतात
श्रीशांत ने उन्मुक्त ची आणि नदिम ने रहाणे ची
>>माझेच गोलंदाज माझ्याच
>>माझेच गोलंदाज माझ्याच फलंदाजांची विकेट घेतात
हाहाहा..... खरय, कुणासाठी प्रार्थना करावी तेच कळत नाही
माझ्याकडे आज द्रवीड (कॅप्टन), कूपर, उमेश यादव, उन्मुक्त होते
अरे ESPN च्या लीगमध्ये एकाच दिवशी असणार्या दोन मॅचेसच्या मध्ये बदल करता येत नाहीत.... कॅप्टन सुद्धा बदलता येत नाही.... त्यामुळे आता माझ्या टीममध्ये चेन्नईचा एकही प्लेयर नाही.... त्यामुळे आपला सपोर्ट मुंबईला!
रोहित शर्मा, हरभजन, मुनाफ चालले पाहिजेत
सचिनला घेण्याचा इमोशनल डिसिजन
सचिनला घेण्याचा इमोशनल डिसिजन मी नेहमी घेतो
>>रोहित शर्मा, हरभजन, मुनाफ
>>रोहित शर्मा, हरभजन, मुनाफ चालले पाहिजेत
भज्जी २१ रन्स नाबाद आणि २ विकेट्स आणि मुनाफ ३ विकेट्स
आजचे माझे सगळेच बदल गंडलेले
आजचे माझे सगळेच बदल गंडलेले आहेत
टेलर, उथाप्पा... दोघेही फेल
आणि आता कॅप्टन गेल १ रनवर आउट...मयंक आगरवाल फेल
नाही म्हणायला मिश्रा आणि परेराला एकेक विकेट आहेत!
काल दिनेश कार्तिक सोडून
काल दिनेश कार्तिक सोडून सगळ्यांनी खड्ड्यात घातले:(
आज आपली भिस्त गिली, ब्राव्हो आणि मुरली विजयवर!
मुरली विजय आज आपला कॅप्टन आहे
मुरली विजय आज आपला कॅप्टन आहे
आज विराट गेल..सुनिल
आज विराट गेल..सुनिल मॉर्गन...रहाणे..विनय्कुमार्,,श्रीशांत चालायला हवे .....:(
काल फक्त ब्राव्हो ने पोईंट्स दिले.......... गिली ने मायनस आणि अझर देखील मायनस पॉईंट देउन गेले
आज परत एकदा आपली भिस्त
आज परत एकदा आपली भिस्त द्रवीडवर.... तोच आपला कॅप्टन आज!
बाकी रहाणे, कूपर, श्रीशांत आणि उथाप्पा आपल्या टीममध्ये
पहील्या मॅचचे गेल, आगरवाल, आर पी आणि सुनील नारायण
आता हे सगळे चालोत म्हणजे झाल
ईएसपीएन वरचे स्कोअर
ईएसपीएन वरचे स्कोअर बोर्ड
Maayboli
Rank..........TeamName............Manager..................Points
1................Ghayal Warrior......Swapnil Ghayal........2689
2................Swaroop-11...........Swaroop Kulkarni.....2479
3................Galli team..............Sujit Pande...............2457
4................Kedar's warrior......Kedar Jadhav...........2354
5................Dabang Hitters......Prachi Kulkarni.........2102
6................ALIVE TEAM.........uday inadmar............1970
7................Harshal IPL 11......Harshal Bhadkamkar.1858
8................We The Warriors..Ashish Phadnis..........1179
क्रिकेट फॅण्टसी वरचा स्कोअर
क्रिकेट फॅण्टसी वरचा स्कोअर बोर्ड
Rank..........TeamName............Manager..................Points
1................ALIVE KOLKATA...Uday Inamdar............3344
2................Swaroop-11...........Swaroop Kulkarni......3020
3................We The Warriors..Ashish Phadnis...........2041
4................Kedar's warrior......Kedar Jadhav.............2000
अस्मादिक दोन्हीकडे दुसर्या
अस्मादिक दोन्हीकडे दुसर्या नंबरावर
आज फ्लिंच, गेल, मलिंगा आणि मुरली विजयवर मदार आहे!
कार्तिक चाल आज पण..
कार्तिक चाल आज पण..
डिंडाला घेतला आहे का कोणी ?.
डिंडाला घेतला आहे का कोणी ?.:(
नाही ... दि.डाला कोण
नाही ... दि.डाला कोण घेईल?
उथाप्पा माझ्याकडे अगोदरअच होता त्याला काढायला नको म्हणून कार्तिकला नाही घेतला... श्या... उथाप्पा पण फेल आणि फ्लिंच पण फेल
भुवीला विकेट नाहीच
आता भरवसा फक्त स्लिंगा वर!
ढिंकचिका
ढिंकचिका ढिण्कचिका.......कार्तिक ला पण घेतला मी रोहित ला सुध्दा....:) कार्तिक कॅप्टन ...:)
पुण्याच्या फक्त राहुल शर्माला घेतलेले
पहिल्यांदाच मॉर्गन आणि कॅलिस
पहिल्यांदाच मॉर्गन आणि कॅलिस ला नाही घेतला .....त्याची फळ भोगणार मी
आज स्मित आणि ब्राव्हो वर
आज स्मित आणि ब्राव्हो वर ........अवलंबुन
ब्राव्हो कॅप्टन आहे आपला....
ब्राव्हो कॅप्टन आहे आपला.... बाकी मुरली विजय, उथाप्पा आणि भुवनेश्वर कुमार
अरे , ५ दिवस मी बाहेरदेशी
अरे , ५ दिवस मी बाहेरदेशी गेलो होतो तरीही बर्यापैकी रेस मध्ये आहे . सगळ्यांचेच बदल गंडले काय ?
आजच्या मॅचेस वर मटका खेळलोय . ७ बदल केलेत आणी ११ ही जण ४ टीममधलेच आहेत .
पाहूया काय होतय
काल स्मिथ ला केलेले
काल स्मिथ ला केलेले कॅप्टन.............लय भारी राव
गंभीरला कॅप्टन करता करता गेल
गंभीरला कॅप्टन करता करता गेल ला केला.... श्या
पहील्या राऊड मधे ७२ मॅचेस
पहील्या राऊड मधे ७२ मॅचेस आहेत व १५० बदल करता येतात. म्हणजे प्रत्येक मॅच करता २-३ बदल करता येतात. सध्या एकुण २१ मॅचेस झाल्यात, म्हणजे कीमान १००-१०५ बदल शिल्लक हवेत. माझे फक्त ९७ शिल्लक आहेत....
फॅटसी लीग - टू अर्ली टु प्रेडिक्ट ! शेवट पर्यन्त बदल शिल्लक आसणारा बाजी मारणार!
सध्या तरी आपला नंबर पहीला आहे
सध्या तरी आपला नंबर पहीला आहे
कालचा दिवस मला भरघोस पॉइंट देउन गेला.... मिश्रा, परेरा, भुवी, रहाणे, फॉल्कनर.... मजा आली
पण चेंजेस वाढत चाललेत.... आता २-३ दिवस एकदम conservative खेळणार!
माझे फक्त ४४ बदल उरलेत
माझे फक्त ४४ बदल उरलेत
.
.
आणि फॅन्टसी मधे १९ बदल...............
जयवर्धने कॅप्टन आज आपला
जयवर्धने कॅप्टन आज आपला
ड्वेन स्मिथला ऐनवेळी घेतले.... Hope he will play good today
Pages