कॅशिया

Submitted by जो_एस on 30 March, 2013 - 06:46

माझ्या घराजवळचा कॅशीया

cassia (1).JPGcassia (2).JPGcassia.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, मस्तचे की......

Common name: Burmese Pink Cassia
Botanical name: Cassia javanica subsp. renigera Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)
Synonyms: Cassia renigera >>> हाच आहे ना ??

पुण्यात मगरपट्ट्यात (cyber city tower 3 जवळ) आहे. बहराला की खुपच सुंदर दिसतो. खाली पडलेला सडाही छान दिसतो.

मस्त. अंबोली-आजरा रस्त्यावर खुप झाडे आहेत. लाल, केशरी अन गुलाबी रंगाची फुले पाहुन, प्रवास करताना
उन्हाचा रखरखीतपणा जाणवत नाही.

पुण्यात मगरपट्ट्यात (cyber city tower 3 जवळ) आहे. बहराला की खुपच सुंदर दिसतो. खाली पडलेला सडाही छान दिसतो.>>
अगदी अगदी. त्या रस्त्यावरुन जाताना मजा येते जबरी. Happy

आता मुख्या गेटपाशी बहावा फुलेल काही दिवसात. Happy

धंन्यवाद मित्रांनो

दिनेशदा, पुर्ण झाडाचा फोटो काढण अवघड आहे, प्रयत्न करतो.
हा २ आठवड्यांपुर्वीचा फोटो आहे, आता बहर कमी झाला, पालवी फुटली.