कलाकारी उद्योग - १४ " मासिकातील कागदांची विणलेली पर्स "

Submitted by रचना. on 1 April, 2013 - 00:00

DSCF0129.jpg

कृती किचकट आहे; बर्‍याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्‍याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder " http://www.maayboli.com/node/40873

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्याक, तुम्ही बहुतेक ओरिगामी बद्दल बोलताय. पट्ट्या एकमिकांत विणायची ही वेगळी पद्धत आहे.

>>> ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत <<<<
ग्रेट. तुमच्या संयम अन चिकाटीला सलाम! Happy
छान झालीये.

ही पद्धत पाहीली होती मी मराठी वरील मोगरा फुलला प्रोग्रॅम मध्ये... ब्रेसलेट दाखवलेलं व्ही आकाराच्या चौकटी करत एकमेकांत गुंतवत जायचं... किचकट व वेळखाऊ काम वाटलं तेव्हाही.... पण हौसेला मोल नसतं... रचनाशिल्प तुस्सी ग्रेट हो... तुझे रिकामटेकडेपणाचे उद्योगही कसले ग्रेट आहेत... रिकामटेकडेपणातही कलाकारी!!! मस्तच मस्त!!!

पेपर क्विलिंग चे प्रकार तर फार भन्नाट करतेस... !!! सर्व रिपटेचे उद्योग व कलाकारी उद्योग लिंक्स फेवरेटला टाकून ठेवल्यात... माझ्या रिटेला उत्साहाचं उसनं अवसान देत प्रयत्न करणारे एकदा...

Pages