मातीची फुले

Submitted by limbutimbu on 21 May, 2009 - 04:54

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

फुलं मस्तच आहेत. बोटात कला आहे तुमच्या. Happy

खुपच छान ! इतकी नाजूक अन छोटी फुलं करणे भारी कौशल्याचे अन पेशन्सचे काम ! फारच कौशल्यपूर्ण ! मस्त !

कला आहे खरोखर तुमच्या हातात! आणि एवढी नाजुक फुलं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनवायची म्हणजे पेशन्ससुद्धा!

- गौरी

चिखलातून कमळ उगवत ते माहीत होत पण तुमच्या हाताने मातीतुन गुलाब तयार केला आहे. खुप सुंदर आहेत फुल.

वॉव ....सही...आवडली!.... लिंबुभौ अजुनही करता काय ही फुले ? Happy

लिंबू, नेमक्या किती कळा आहेत अंगात तूझ्या ?
आफ्रिकेत पोवळे कोरुन अशी फुले करतात. प्रत्यक्ष भेटीत दाखवीन तूला.

Pages