कृती किचकट आहे; बर्याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
कलाकारी उद्योग - १३ " Recycled Ear-rings Holder " http://www.maayboli.com/node/40873
अगबाई. ! ही कागदाची कसली
अगबाई. ! ही कागदाची कसली अगदी रेग्झिनची दमदार पर्स वाटतीय. रंगसंगती खूप मस्त जमलीय. दुकानात ठेवली तर पहिल्यांदा हिच उचलतील. खूपच आवडली.:स्मित:
सहीच आहे. मस्त.
सहीच आहे. मस्त.
सह्हीच!! मस्त झालीये. कशी
सह्हीच!! मस्त झालीये.
कशी केली तेही स्टेप बाय स्टेप लिहा नं...
वा! फारच सुरेख!
वा! फारच सुरेख!
जबरदस्त. कला तर आहेच पण खुप
जबरदस्त. कला तर आहेच पण खुप पेशंस (मराठी- सहनशील काही बरोबर वाटेना.) पण आहे.
रचु _/\_ कमाल झाली तुझी...
रचु _/\_ कमाल झाली तुझी... शब्द नाहीत कौतुक करायला
अप्रतीम "रचना"! अगदी
अप्रतीम "रचना"!
अगदी खर्रीखुर्री रेक्झीनची पर्स वाटतेय!
खूप खूप छान आणि भारी आइडिया
खूप खूप छान आणि भारी आइडिया
रचु.... ग्रेट कल्पक आहेस बाई
रचु.... ग्रेट कल्पक आहेस बाई तु...
मस्त.
मस्त.
वाँव सहीच शांकलीला अनुमोदन
वाँव सहीच
शांकलीला अनुमोदन
कशी केली तेही स्टेप बाय स्टेप
कशी केली तेही स्टेप बाय स्टेप लिहा नं...>> +१००
मस्त झालीये...
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
अगदी डौलदार दिसते आहे. आतून
अगदी डौलदार दिसते आहे. आतून पातळ कापड वगैरे लावल का?
व्वाव! एकदम जबरदस्त ......
व्वाव! एकदम जबरदस्त ......
अप्रतिम !
अप्रतिम !
झकास, फंडूक्लास! दुकानात
झकास, फंडूक्लास!
दुकानात ठेवली तर पहिल्यांदा हिच उचलतील.....+१
दुकानात ठेवता का नाही विकायला?
भारी!
भारी!
तुमचं fb page पाहिलं. कुठे
तुमचं fb page पाहिलं. कुठे आहे तुमचं घर/दुकान?
sahee
sahee
अप्रतीम
अप्रतीम ................^....................
चैत्राली रचनाच्या विपु मध्ये
चैत्राली रचनाच्या विपु मध्ये विचार.:स्मित:
धन्यवाद ! कृती किचकट आहे;
धन्यवाद !
कृती किचकट आहे; बर्याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.
अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!!
मस्तच! कॉम्बीनेश्नस सही
मस्तच! कॉम्बीनेश्नस सही झालेय.. कागदी वाटतं नाहीये अजिबात
खुप सुंदर !
खुप सुंदर !
आवडलीच
आवडलीच
कमाल ...... एकदम जबरी आयडीया
कमाल ...... एकदम जबरी आयडीया !!
व्हिडिओ लिंक टाकेन. >> नक्की
व्हिडिओ लिंक टाकेन. >> नक्की टाक गं !!!
खतरनाक! माझ्या ऑफिसमध्ये एक
खतरनाक!
माझ्या ऑफिसमध्ये एक इटालियन काकू आहेत. त्यांना तुझ्या सर्व कलाकृती खूप आवडतात. त्या स्वत: सारखे काही तरी आर्टी क्राफ्टी उद्योग करत असतात. त्यामुळे काय लिहिलंय कळलं नाही तरी आवडीने बघतात तुझे धागे
Pages