Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55
आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे
केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला
यावेळी हा आयपीएल साठी आहे
http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage
इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763
League PIN: 2106
.
.
ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx
स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय
League: Maayboli
Password: maayboli_13
चला मग करा सुरुवात ..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा... मजा येईल
अरे वा... मजा येईल खेळायला.... वल्डकपच्या वेळेला पण मजा आलेली
मी शोधतच होतो फॅन्टसी लीग इएसपीएनच्या साइटवर!
आयपील मधे जरा जास्तच मॅचेस
आयपील मधे जरा जास्तच मॅचेस असतात त्यामूळे फार पिट्ट्या पडेल रोज बदल करताना राव.
मस्त उदयन रूल नीट वाचायला
मस्त उदयन
रूल नीट वाचायला लागणार पण !!
आयपील मधे जरा जास्तच मॅचेस असतात त्यामूळे फार पिट्ट्या पडेल रोज बदल करताना राव. >> +१
अरे व्वा.... मी पण भाग घेणार.
अरे व्वा.... मी पण भाग घेणार.
काय असते हे.. ते मागे फार फार
काय असते हे.. ते मागे फार फार पूर्वी सुपर सिलेक्टर असायचे तसेच आहे का..
तसे असेल तर बघायलाच नको राव.. खेळ कमी अन उगाचच्या उगाच क्रिकेटचा अभ्यास केल्यासारखे वाटते..
उगाच क्रिकेटचा अभ्यास
उगाच क्रिकेटचा अभ्यास केल्यासारखे वाटते. >>>>>>>> तु आधी बालवाडीचा गृहपाठ पुर्ण कर रे....... मग ये हा अभ्यास करायला
मी मधनंच झंपक झंपक झपाक झपाक
मी मधनंच झंपक झंपक झपाक झपाक करायला येणार.
उदयन, ESPN ने Fantasay League
उदयन,
ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx
मी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय
League: Maayboli
Password: maayboli_13
हे जरा वरती धाग्याच्या सुरुवातीला पेस्ट करतोस का?
स्वरुप वर अॅडल आहे
स्वरुप वर अॅडल आहे
धन्यवाद उदयन आता तुमची टीमपण
धन्यवाद उदयन
आता तुमची टीमपण तयार करा लवकर
उदयन, तुमच्या त्या वरच्या
उदयन,
तुमच्या त्या वरच्या लिंकवर थोडा प्रॉब्लेम येतोय.... रजिस्ट्रेशन डीटेल्स भरल्यावर सबमिट हा ऑप्शनच नाही येत.... फक्त एक चेंडू फिरत राहातो
थोपुच्या लॉगिनने पण लॉगिन होता येत नाहिये!
असे कसे......... माझ्या इथे
असे कसे......... माझ्या इथे तर होत आहे .........मी आता बघितले
दोन्ही लीग जॉईन केल्या . नाव
दोन्ही लीग जॉईन केल्या .
नाव :
Kedar's warrior
अरे व्वा! ३ नेवीन टीम्स
अरे व्वा!
३ नेवीन टीम्स लीगमध्ये.... सहीच
उदयन, लीग जॉइन केलीय...
उदयन,
लीग जॉइन केलीय... accept कर
दोन्ही लीग जॉईन केल्या .
दोन्ही लीग जॉईन केल्या .
जयवर्धनेने लाज राखली नाहीतर
जयवर्धनेने लाज राखली नाहीतर उन्मुक चंद, युसुफ पठाण आणि वॉर्नरने तर मला अगदीच गाळात घातले होते. आता गंभीरबाबा काय करणार देव जाणे
मी
मी पहिला..............................जियो नारायण...........................
अरे मला घ्या की लीग मध्ये
अरे मला घ्या की लीग मध्ये
कुठे आहेस
कुठे आहेस तु.............माझ्या की स्वरुप च्या लिग मधे ?
>>माझ्या की स्वरुप च्या लिग
>>माझ्या की स्वरुप च्या लिग मधे ?
हेहेहे.... आपण म्हणजे अगदी ललित मोदी किंवा राजीव शुक्ला असल्यासारखे वाटले
गेल आणी विनय कुमार मुळे
गेल आणी विनय कुमार मुळे मायबोली लीग मध्ये मी पहिला
प्रवाहाविरूद्ध पोहणेची नवी व्याख्या : गेल मॅचमध्ये खेळत असताना त्याला तुमच्या फँटसी टीमचा कॅप्टन न करणे
मी विराट ला कॅप्टन केलेला
मी विराट ला कॅप्टन केलेला
आणी मी Ponting ला कॅप्टन केले
आणी मी Ponting ला कॅप्टन केले ही चुक केली....
गेलने भरभरुन दिले काल
गेलने भरभरुन दिले काल
विनयकुमारने पण बोनस दिला!
आज मॅथ्यूज चालला पहिजेल.... आपला कॅप्टन आहे तो
माझा युबी
माझा युबी
मॅथ्यूज, उथाप्पा..... आजचे
मॅथ्यूज, उथाप्पा..... आजचे माझे दोन्ही बदल युझलेस
सॅम्युअल च्या
सॅम्युअल च्या ?????????????????????
डेन स्टेन नी
डेन स्टेन नी वाचवले...................................... मी पहिला नंबर
मी फक्त espncricinfo चीच फॉलो
मी फक्त espncricinfo चीच फॉलो करू शकतोय .
एका वेळी एकच Till the end करता येऊ शकेल अस वाटल ,इतरही माझ्या लीग त्यावरच आहेत , त्यामुळे त्यालाच प्रेफर केल
Pages