Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 March, 2013 - 00:57
नवा दोरा, आवडतं डिझाईन आणि उपयोगी वस्तू
हॉटपॅड
हॉटपॅड
बुकमार्क
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम!
अप्रतिम!
जयुतै अगदी मस्त बनवलेत
जयुतै अगदी मस्त बनवलेत तुम्ही.. बुकमार्क तर किती नाजुक झालयं
मस्त आहे बूक मार्क जयवी
मस्त आहे बूक मार्क जयवी ताई.....मला कागद दुमडुन ठेवायची घाणेरडी सवय आहे...... अशा प्रकारचे सुंदर बूक मार्क उपयोगी होतील माझासारखी ला
दोन्ही छानच !!!
दोन्ही छानच !!!
मस्त बनवलेत .. अप्रतिम..
मस्त बनवलेत .. अप्रतिम..
खुप सुंदर !
खुप सुंदर !
खूपच मस्त
खूपच मस्त
खूप्पच छान.
खूप्पच छान.
बुकमार्क कसला नाजुक आणि छान
बुकमार्क कसला नाजुक आणि छान झालाय. पण हॉटपँडचे वेगळे वेगळे भाग कसे एकमेकात गुंतवले? की विणतानाच तसे विणले?
हॉटपॅड एकदम भन्नाट!!!!! कसे
हॉटपॅड एकदम भन्नाट!!!!! कसे काय गुंफले एकमेकात ????
बुकमार्क सुद्धा छान. असेच थोडे मोठे आणि लांब विणले की स्कार्फ करता येतो. मी घेतलाय करायला.... झाला की टाकीन.
सुंदर!
सुंदर!
वॉव ...खूपच सुंदर!
वॉव ...खूपच सुंदर!
बुकमार्क खुपच क्युट झाले आहे
बुकमार्क खुपच क्युट झाले आहे
अप्रतिम खूपच आवडले दोन्ही
अप्रतिम खूपच आवडले दोन्ही प्रकार
मस्त झालेत दोन्ही
मस्त झालेत दोन्ही
सुपर्ब!! दोन्ही मस्त झालंय.
सुपर्ब!! दोन्ही मस्त झालंय.
कसे काय गुंफले एकमेकात ????>>>>>>>>>> मलाही हा प्रश्न पडलाय!
मस्त! प्लीज शिकवणार?
मस्त!
प्लीज शिकवणार?:)
ग्रेट आहेस जयवीताई तू
ग्रेट आहेस जयवीताई तू
बुकमार्क फारच आवडला
बुकमार्क फारच आवडला
मस्तच!
मस्तच!
मला वाटले की वगैरे म्हणजे गझल
मला वाटले की वगैरे म्हणजे गझल वगैरे आहे.
मस्तय.
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो ते
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो
ते हॉटपॅड करतांना एक काळा आणि दोन ब्राऊन भाग आधी विणून घेतले आणि मग एकमेकात अडकवून मग त्यांची टोकं शिवली
मधु...हो तसा स्कार्फ मी सुद्धा केलाय अननसाचं डिझाईन माझं आवडतं आहे
वृषाली , तुला बेसिक क्रोशा येत असेल ना तर हे एकदम सोप्पं आहे. तुला डिझाईन हवं असेल तर पाठवते तुला.
जयश्री,प्लीज पाठवू शकाल
जयश्री,प्लीज पाठवू शकाल हॉट्पॅडचं डिझाईन?मला बेसिक क्रोशा येतं.संपर्कातून मेल केलीत तरी चालेल.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
वृषाली....तुला मेल पाठवलीये
वृषाली....तुला मेल पाठवलीये गं
Bookmark ashakya sundar aahe.
Bookmark ashakya sundar aahe. Cottage industry kinva Bombay Store sarakhya dukanat thevale tar yavar udya paDateel.
शुक्रिया मामी ह्म्म्म....
शुक्रिया मामी
ह्म्म्म.... खरं तर अशा भरपूर वस्तू करता येतील. पण विकण्याच्या दृष्टीने करायला फार वेळ द्यावा लागतो. आता कसा हौशीचा मामला आहे. मनात आलं ......केलं....कंटाळा आला ठेवून दिलं.
आणखी एक म्हणजे मला वस्तू विकायला जीवावर येतं. त्यापेक्षा गिफ्ट म्हणून द्यायला जास्त आवडतं
मस्त झालय विण्काम.
मस्त झालय विण्काम.
बुकमार्क अप्रतिम
बुकमार्क अप्रतिम
हॉटपॅड मस्त आहे.. बुकमार्क तर
हॉटपॅड मस्त आहे.. बुकमार्क तर अगदी लाजवाब !!
Pages