बुकमार्क वगैरे वगैरे

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 28 March, 2013 - 00:57

नवा दोरा, आवडतं डिझाईन आणि उपयोगी वस्तू Happy

हॉटपॅड
DSC02419-001.JPG

हॉटपॅड
DSC02416-001.JPG

बुकमार्क
7215_496897700370649_1302357509_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे बूक मार्क जयवी ताई.....मला कागद दुमडुन ठेवायची घाणेरडी सवय आहे...... अशा प्रकारचे सुंदर बूक मार्क उपयोगी होतील माझासारखी ला

बुकमार्क कसला नाजुक आणि छान झालाय. पण हॉटपँडचे वेगळे वेगळे भाग कसे एकमेकात गुंतवले? की विणतानाच तसे विणले?

हॉटपॅड एकदम भन्नाट!!!!! कसे काय गुंफले एकमेकात ????

बुकमार्क सुद्धा छान. असेच थोडे मोठे आणि लांब विणले की स्कार्फ करता येतो. मी घेतलाय करायला.... झाला की टाकीन.

खूप खूप धन्यवाद दोस्तांनो Happy

ते हॉटपॅड करतांना एक काळा आणि दोन ब्राऊन भाग आधी विणून घेतले आणि मग एकमेकात अडकवून मग त्यांची टोकं शिवली Wink

मधु...हो तसा स्कार्फ मी सुद्धा केलाय Happy अननसाचं डिझाईन माझं आवडतं आहे Happy

वृषाली , तुला बेसिक क्रोशा येत असेल ना तर हे एकदम सोप्पं आहे. तुला डिझाईन हवं असेल तर पाठवते तुला.

जयश्री,प्लीज पाठवू शकाल हॉट्पॅडचं डिझाईन?मला बेसिक क्रोशा येतं.संपर्कातून मेल केलीत तरी चालेल.

Bookmark ashakya sundar aahe. Cottage industry kinva Bombay Store sarakhya dukanat thevale tar yavar udya paDateel.

शुक्रिया मामी Happy

ह्म्म्म.... खरं तर अशा भरपूर वस्तू करता येतील. पण विकण्याच्या दृष्टीने करायला फार वेळ द्यावा लागतो. आता कसा हौशीचा मामला आहे. मनात आलं ......केलं....कंटाळा आला ठेवून दिलं.

आणखी एक म्हणजे मला वस्तू विकायला जीवावर येतं. त्यापेक्षा गिफ्ट म्हणून द्यायला जास्त आवडतं Wink

Pages