भूतनाथ पाहिला. त्या लहान पोराचे जुहीचे आणि अमिताभचे काम एकदम बेष्ट.
खास करून जुहीने रंगवलेली "आई" बघण्यालायक आहे. ते नेहमीचे गाजर का हलवा आणि मेरा दुलारा टाईप आयामधून जरा निवांतपणा.
अमिताभचे काम खूप छान आहे. लहान मुलाबरोबर काम करणे त्याला चांगले जमते. शाहरूख अधून मधून येतो, त्यामुळे सुसह्य आहे.
एकदतरी बघण्यालायक पिक्चर जरूर आहे. जरा Visual Effects अजून वापरले असते तर मजा आली असती. आणि तसलेच काही ईफ़ेक्ट्स वाअप्रून ता प्रियांशुच्या चेहर्यावर अभिनयाचा उजेड पाडला असता तर बरे झाले असते. गाणी मात्र सर्व ऐकण्यालायक आहेत. लहान मुलाच्या मारमारीचे गाण्याचे चित्रीकरण चांगले आहे.
घटोत्कच.. बघू नका.... इतकाच एका तडफ़डलेल्या जीवाचा सल्ला....
स्टेपमॉम ची नक्कल आहे. फिल्म पाह्यली नाहीये पण प्रोमोज किंवा पब्लिसिटी फोटोजमधे सुद्धा कॉपी मारलीये. काहीही ओरिजिनल असेल याची शक्यता वाटत नाही परिक्षणांवरून.
-नी http://saaneedhapa.googlepages.com/home
मैत्रेयी, अगदी अगदी. सगळ्यांना आवडेल असाच आहे 'कुंग-फु पांडा'. मला खुप आवडला. माझी दुसर्यांदा पहायची पण तयारी आहे.
आर्क, तु कुठे असतेस? अमेरीकेत जवळ्जवळ सगळ्या सिनेमा हॉल मध्ये दाखवताहेत हा सिनेमा.
ही पोरगी 'तुझे मेरी कसम' आणि 'मस्ती' अशा दोन सिनेमांमधे रीतेश देशमुख ची नायिका होती...
आगामी 'जाने तू... या जाने ना' मधे आमिर खान चा भाचा इम्रान हिचा हीरो असणार आहे...
काल "हो सकता है" अशा नावाचा एक ससपेन्स थ्रिलर(!) युटिव्ही मूव्हीज वर बघितला. साधारण अर्धा अजून शिल्लक असेल असे वाटत होते...रहस्य काय असेल ही उत्सुकता पण थोडी सुरू झाली असतांनाच घाईगडबडित अचानक रहस्य उलगडून सिनेमा संपला सुद्धा!!
आता तुम्ही म्हणाल यात काय नविन. शेकडा नव्याण्णव टक्के रहस्यकथांचा शेवट असाच घाईघाईत उरकलेला असतो.
पण यात गम्मत अशी कि श्रेयनामावलि नंतर अचानक सिनेमा पुन्हा सुरू झाला!
यु टिव्हीवाल्यांच्या रीळांमधे काहीतरी मागेपुढे झाल्याने चुकून 'शेवट' मधेच दाखवल्या गेला. आहे कि नाही वेगळेच थ्रिल?
'जॉनी गद्दार' हा थ्रिलर सिनेमा बघितला. एकदम मस्त आहे. नेहमीच्या रोमँटीक आणि मारामारीच्या सिनेमांपेक्षा हा बदल चांगला वाटतो. यात नितीन मुकेशचा मुलगा नील आहे. त्याने पदार्पणातच ग्रे शेड असलेली भुमिका केली याबद्दल त्याच कौतुक करायला हवं. तो दिसतोही खुप छान आणि कामपण छान करतो. त्याचा पहिला सिनेमा असेल असे वाटत नाही. सगळ्यांचेच काम चांगले झालय आणि कथानकात १-२ च लुज एन्ड्स आढळले :), हिंदी सिनेमाच्या मानाचे हा सिनेमा खुपच चांगला म्हणावा लागेल.
काल रात्री अनेकदा पाहिलेला "Killing Fields" परत बघितला. कितीही वेळा बघितला तरी हा सिनेमा अंगावर येतो. अख्ख्या सिनेमात एकही Relief Moment नाही. पुर्णवेळ विषयाला धरुन आणि काहीही Compromise न करता (म्हणजे सिनेमा फार सिरीयस होतो आहे म्हणुन विनोद वगैरे...) काढलेला एक उत्तम सिनेमा आहे. कंबोडियाच्या युद्ध New York Times साठी कव्हर करायला गेलेला अमेरिकन वार्ताहार आणि त्याला कंबोडियात गाईड कम माहिती पुरवणारा एक लोकल वार्ताहार ह्यांची ही कथा आहे. युद्धाचे भीषण परिणाम, त्यातील राजकारण, माणसाची (सर्वसामान्य आणि Rebelसुध्दा)होणारी ओढाताण त्याचे उत्तम चित्रण आहे. ही एक सत्यकथा आहे.
|
ह्या तर्हेच्या Hotel Rwanda किंवा थोड्याप्रमाणात Blood Diamond मध्ये हे दाखवले आहे. "Killing Field" हा त्यातील पहिला आणि जास्त परिणामकारक आहे. तसेच Apocalypse, Now Platoon किंवा Dear Hunter हे युद्धाचे सैनिकावर झालेले परिणाम दाखवतात. पण ते बेसिकली अमेरिकनच्या बद्दल आहेत.
|
वै. इ.: मुड खराब असेल, टेंशन असेल किंवा if you are filling blue तर हा चित्रपट अवश्य टाळावा.
किलिन्ग फील्ड्स्.. त्या गाईडना (प्रान) अमेरिकेत आणलं. चित्रपटाच्या शेवटीच तसं आहे. इथे अलिकडेच त्यांचं निधन झाल्याची बातमी ऐकल्याचे आठवते.
वीकएन्डला 'Wall E' बघणार.
The Happening पाहिला का कुणी?
या मध्ये बंदुकीतुन सुटलेली एक गोळी गोल फिरत फिरत ६ जनांना मारते शिवाय जिने चालविली तीलाही मारते. रजनीकांत देखील ह्यातुन काहीतरी शिकु शकतो असा पिक्चर आहे हा.
"रात्र आरंभ" पाहीला. बरेच ऐकून होतो. इतका काही नाही आवडला.
कथा Split Personality वर based आहे.
कथा चांगली आहे, मला वाटतं Presentation,editing अजुन चांगल करता आल असत... काही वेळा scene sequence मध्ये गडबड वाटते..
जाए तू या जाने ना... कॉलेजवासीयासाठी एकदम सही पिक्चर. संवाद जबरदस्त. बाकी स्टोरी प्रेडिक्टेबल.
ज्या दिवशी डोके अगदी फिरले असेल. कुणालातरी हाणून मारावे असे हिंसक विचार् मनात् येत असतील, तेव्हा लव्ह स्टोरी अवश्य पहावा. डोके पार गरगरून जाते. पिक्चर केव्हा संपेल हा प्रश्न मनात भिरभिरत राहतो आणि मनामधे सत्य शांती असे अहिंसक विचार येतात. (कारण मनातल्या मनात त्या हरमन नावाच्या ठोंब्याला आपण बदडून घेतो. )
प्रियांका इतकी पुरुषी का दिसतेय हल्ली??? २६ वर्षाची वाटत नाही. हरमनच्या मानाने रोबो चांगली ऍक्टिंग करतात. प्रत्येक सीन कशाना कशातून चोरलेला आहे. (हॅरी बावेजाकडून अजून अपेक्षा काय असणार??)
गाणी ऐकावी आणि सोडोन द्यावी.
हरमन नाचतो खूप छान!! आणि दिसतो पण चांगला. पण अभिनय इल्ला!!!!
पॉलिशिंगची फार गरज आहे, प्रियांका २०५० मधे तसे लाल केस लावून फिरते. ती पॉप स्टार आहे ना,
२०५० मधे टाटा इंडिकॉम लक्स सीऍट टायर्स अशा जाहिराती बघतानाच मजा येते.
मी काल गेवराई.....आपलं देवराई हा चित्रपट पाहीला.पर्यावरणविषयक राष्ट्रिय पुरस्कार मिळालेला हाच पिक्चर ना???मग तो समीर सुकथनकर म्हणाला होता की 'हा पिक्चर पर्यावरणविषयक नाही'वगैरे.ते याच चित्रपटाबद्दल ना????
चित्रपट चांगला आहे.उगच सिझोफ्रेनिया झालेले लोक खुन करत सुटतात वगैरे अशा तद्दम फाल्तु बॉलीवुड स्टाईलमधे चित्रपट नाही हे चांगल आहे. रुग्णाची मनःस्थिती,त्याच्या कुटुंबियांची मनःस्थिती अतिशय चांगल्या पध्दतीने दाखवली आहे.अतुल कुलकर्णीनी जबरदस्त अभिनय केलाय्.सोनाली कुलकर्णीने पण चांगली ऍक्टींग केलिय.
नुकताच चेकमेट हा मराठी चित्रपट पाहिला. मला आवडला.
खरोखर काहीतरी वेगळा वाटला.
स्लीक म्हणतात तसा... कथा, टेकिंग, अभिनय खुप चांगले वाटले.
( हा चित्रपट चालला का? एवढे ऐकले नाही याबद्दल, बहुतेक दे धक्का, साडे माडे तीन या चित्रपटांप्रमाणे पप्रसिद्धी झाली नसावी म्हणून का काय?)
चेकमेट आवडला? म्हणजे तुमचा हींदी "रेस" पाहायचा राहुन गेला..... तो पाहिला असता तर मग चेकमेटच्या धक्क्यांची सवय झाली असती आणि मग त्यामुळे आवडलाही नसता........
अशी फसवणुक करणा-या भरपुर टोळ्या मुंबईत आहेत ही एकमेव तार्कीक गोष्ट सोडली तर बाकिचे सगळे अ आणि आ लाही लाजविल असे .
साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
भूतनाथ
भूतनाथ पाहिला. त्या लहान पोराचे जुहीचे आणि अमिताभचे काम एकदम बेष्ट.
खास करून जुहीने रंगवलेली "आई" बघण्यालायक आहे. ते नेहमीचे गाजर का हलवा आणि मेरा दुलारा टाईप आयामधून जरा निवांतपणा.
अमिताभचे काम खूप छान आहे. लहान मुलाबरोबर काम करणे त्याला चांगले जमते. शाहरूख अधून मधून येतो, त्यामुळे सुसह्य आहे.
एकदतरी बघण्यालायक पिक्चर जरूर आहे. जरा Visual Effects अजून वापरले असते तर मजा आली असती. आणि तसलेच काही ईफ़ेक्ट्स वाअप्रून ता प्रियांशुच्या चेहर्यावर अभिनयाचा उजेड पाडला असता तर बरे झाले असते. गाणी मात्र सर्व ऐकण्यालायक आहेत. लहान मुलाच्या मारमारीचे गाण्याचे चित्रीकरण चांगले आहे.
घटोत्कच.. बघू नका.... इतकाच एका तडफ़डलेल्या जीवाचा सल्ला....
शाहरूख
शाहरूख अधून मधून येतो, त्यामुळे सुसह्य आहे.
हा हा हा!!!!!!!!!!!!!!
नंदिनी....अस
नंदिनी....असं गं काय....? मला आवडतो बॉ शहारुख
निदान माझ्यातरी 
शहारुखचे डायलॉग अगदी प्रत्येक नवर्याच्या मनातले होते
हं..खरय... ही
हं..खरय... ही वाहुन जाणारी पाने फार त्रासाची होणार आहेत..
आमिर ह्या चित्रपटाबद्दलदेखील खूप चांगले लिहुन येत आहे.. कुणी बघितला आहे का?
हो, आजच
हो, आजच बघितला 'आमिर'.. खरंच चांगला आहे..
आमिर
आमिर चांगला आहे असं मीसुद्धा ऐकलं. मला त्यातली गाणी आवडली, विशेषतः 'एक लौ' सही वाटलं.
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
"तु़झ्या-मा
"तु़झ्या-माझ्यात" कसा आहे? कुणी पाहिला का? तो पण म्हणे कुठल्यातरी इन्ग्रजी सिनेमाची नक्कल आहे.
स्टेपमॉम
स्टेपमॉम ची नक्कल आहे. फिल्म पाह्यली नाहीये पण प्रोमोज किंवा पब्लिसिटी फोटोजमधे सुद्धा कॉपी मारलीये. काहीही ओरिजिनल असेल याची शक्यता वाटत नाही परिक्षणांवरून.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
'कंगफु
'कंगफु पांडा' एक मस्त सिनेमा! सगळ्या वयोगटांना आवडु शकतो!
'कंगफु
'कंगफु पांडा'? कुठे लागलाय?
मैत्रेयी,
मैत्रेयी, अगदी अगदी. सगळ्यांना आवडेल असाच आहे 'कुंग-फु पांडा'. मला खुप आवडला. माझी दुसर्यांदा पहायची पण तयारी आहे.
आर्क, तु कुठे असतेस? अमेरीकेत जवळ्जवळ सगळ्या सिनेमा हॉल मध्ये दाखवताहेत हा सिनेमा.
आमिर
आमिर पाहिला. अतिशय आवडला. वेगळा आणि चांगला चित्रपट. नक्की पहावा असा.
'परस्युट ओफ हॅपिनेस' सुद्धा पाहिला. तो सुद्धा खुपच छान आहे.
'दे धक्का' अगदीच टाकाऊ नाही. पण लक्षात राहण्यासारखा सुद्धा नाही. सामान्य म्हणता येईल.
अरे हो का?
अरे हो का? मग मला नाही पाहता येणार. मी तर झक्किन्च्या आवडत्या पुण्यात रहाते
~)
जेनेलिया
जेनेलिया डिसूझा....
ही पोरगी 'तुझे मेरी कसम' आणि 'मस्ती' अशा दोन सिनेमांमधे रीतेश देशमुख ची नायिका होती...
आगामी 'जाने तू... या जाने ना' मधे आमिर खान चा भाचा इम्रान हिचा हीरो असणार आहे...
काल "हो
काल "हो सकता है" अशा नावाचा एक ससपेन्स थ्रिलर(!) युटिव्ही मूव्हीज वर बघितला. साधारण अर्धा अजून शिल्लक असेल असे वाटत होते...रहस्य काय असेल ही उत्सुकता पण थोडी सुरू झाली असतांनाच घाईगडबडित अचानक रहस्य उलगडून सिनेमा संपला सुद्धा!!
आहे कि नाही वेगळेच थ्रिल?
आता तुम्ही म्हणाल यात काय नविन. शेकडा नव्याण्णव टक्के रहस्यकथांचा शेवट असाच घाईघाईत उरकलेला असतो.
पण यात गम्मत अशी कि श्रेयनामावलि नंतर अचानक सिनेमा पुन्हा सुरू झाला!
यु टिव्हीवाल्यांच्या रीळांमधे काहीतरी मागेपुढे झाल्याने चुकून 'शेवट' मधेच दाखवल्या गेला.
'जॉनी
'जॉनी गद्दार' हा थ्रिलर सिनेमा बघितला. एकदम मस्त आहे. नेहमीच्या रोमँटीक आणि मारामारीच्या सिनेमांपेक्षा हा बदल चांगला वाटतो. यात नितीन मुकेशचा मुलगा नील आहे. त्याने पदार्पणातच ग्रे शेड असलेली भुमिका केली याबद्दल त्याच कौतुक करायला हवं. तो दिसतोही खुप छान
आणि कामपण छान करतो. त्याचा पहिला सिनेमा असेल असे वाटत नाही. सगळ्यांचेच काम चांगले झालय आणि कथानकात १-२ च लुज एन्ड्स आढळले :), हिंदी सिनेमाच्या मानाचे हा सिनेमा खुपच चांगला म्हणावा लागेल.
काल रात्री
काल रात्री अनेकदा पाहिलेला "Killing Fields" परत बघितला. कितीही वेळा बघितला तरी हा सिनेमा अंगावर येतो. अख्ख्या सिनेमात एकही Relief Moment नाही. पुर्णवेळ विषयाला धरुन आणि काहीही Compromise न करता (म्हणजे सिनेमा फार सिरीयस होतो आहे म्हणुन विनोद वगैरे...) काढलेला एक उत्तम सिनेमा आहे. कंबोडियाच्या युद्ध New York Times साठी कव्हर करायला गेलेला अमेरिकन वार्ताहार आणि त्याला कंबोडियात गाईड कम माहिती पुरवणारा एक लोकल वार्ताहार ह्यांची ही कथा आहे. युद्धाचे भीषण परिणाम, त्यातील राजकारण, माणसाची (सर्वसामान्य आणि Rebelसुध्दा)होणारी ओढाताण त्याचे उत्तम चित्रण आहे. ही एक सत्यकथा आहे.
|
ह्या तर्हेच्या Hotel Rwanda किंवा थोड्याप्रमाणात Blood Diamond मध्ये हे दाखवले आहे. "Killing Field" हा त्यातील पहिला आणि जास्त परिणामकारक आहे. तसेच Apocalypse, Now Platoon किंवा Dear Hunter हे युद्धाचे सैनिकावर झालेले परिणाम दाखवतात. पण ते बेसिकली अमेरिकनच्या बद्दल आहेत.
|
वै. इ.: मुड खराब असेल, टेंशन असेल किंवा if you are filling blue तर हा चित्रपट अवश्य टाळावा.
किलिन्ग
किलिन्ग फील्ड्स्.. त्या गाईडना (प्रान) अमेरिकेत आणलं. चित्रपटाच्या शेवटीच तसं आहे. इथे अलिकडेच त्यांचं निधन झाल्याची बातमी ऐकल्याचे आठवते.
वीकएन्डला 'Wall E' बघणार.
The Happening पाहिला का कुणी?
वॉन्टेड -
वॉन्टेड - जोली बाईंचा नविन हिंसापट.
या मध्ये बंदुकीतुन सुटलेली एक गोळी गोल फिरत फिरत ६ जनांना मारते शिवाय जिने चालविली तीलाही मारते. रजनीकांत देखील ह्यातुन काहीतरी शिकु शकतो असा पिक्चर आहे हा.
हो केदार
हो केदार मी ही तो पाहिला. Outswinger गोळी बघितली का?
"रात्र
"रात्र आरंभ" पाहीला. बरेच ऐकून होतो. इतका काही नाही आवडला.
कथा Split Personality वर based आहे.
कथा चांगली आहे, मला वाटतं Presentation,editing अजुन चांगल करता आल असत... काही वेळा scene sequence मध्ये गडबड वाटते..
दिलीप प्रभावळकर Great Performance !!!
>>'कंगफु
>>'कंगफु पांडा' एक मस्त सिनेमा!
अनुमोदन! सहीच आहे हा सिनेमा!
.
>>>The Happening पाहिला का कुणी?
पाहिला गं लालू, ठीक वाटला.
जाए तू या
जाए तू या जाने ना... कॉलेजवासीयासाठी एकदम सही पिक्चर. संवाद जबरदस्त. बाकी स्टोरी प्रेडिक्टेबल.
ज्या दिवशी डोके अगदी फिरले असेल. कुणालातरी हाणून मारावे असे हिंसक विचार् मनात् येत असतील, तेव्हा लव्ह स्टोरी अवश्य पहावा. डोके पार गरगरून जाते. पिक्चर केव्हा संपेल हा प्रश्न मनात भिरभिरत राहतो आणि मनामधे सत्य शांती असे अहिंसक विचार येतात. (कारण मनातल्या मनात त्या हरमन नावाच्या ठोंब्याला आपण बदडून घेतो. )
प्रियांका इतकी पुरुषी का दिसतेय हल्ली??? २६ वर्षाची वाटत नाही. हरमनच्या मानाने रोबो चांगली ऍक्टिंग करतात. प्रत्येक सीन कशाना कशातून चोरलेला आहे. (हॅरी बावेजाकडून अजून अपेक्षा काय असणार??)
गाणी ऐकावी आणि सोडोन द्यावी.
--------------
नंदिनी
--------------
आंय मला
आंय मला प्रोमोवरून वाटलं होतं की या हरमन मधे काहि गट्स दिसतायत, प्रियांकाने लाल केस का लावलेत आणि?
जोकर दिसायला?
हरमन नाचतो
हरमन नाचतो खूप छान!! आणि दिसतो पण चांगला. पण अभिनय इल्ला!!!!
पॉलिशिंगची फार गरज आहे, प्रियांका २०५० मधे तसे लाल केस लावून फिरते. ती पॉप स्टार आहे ना,
२०५० मधे टाटा इंडिकॉम लक्स सीऍट टायर्स अशा जाहिराती बघतानाच मजा येते.
--------------
नंदिनी
--------------
मी काल
मी काल गेवराई.....आपलं देवराई हा चित्रपट पाहीला.पर्यावरणविषयक राष्ट्रिय पुरस्कार मिळालेला हाच पिक्चर ना???मग तो समीर सुकथनकर म्हणाला होता की 'हा पिक्चर पर्यावरणविषयक नाही'वगैरे.ते याच चित्रपटाबद्दल ना????
चित्रपट चांगला आहे.उगच सिझोफ्रेनिया झालेले लोक खुन करत सुटतात वगैरे अशा तद्दम फाल्तु बॉलीवुड स्टाईलमधे चित्रपट नाही हे चांगल आहे. रुग्णाची मनःस्थिती,त्याच्या कुटुंबियांची मनःस्थिती अतिशय चांगल्या पध्दतीने दाखवली आहे.अतुल कुलकर्णीनी जबरदस्त अभिनय केलाय्.सोनाली कुलकर्णीने पण चांगली ऍक्टींग केलिय.
नुकताच
नुकताच चेकमेट हा मराठी चित्रपट पाहिला. मला आवडला.
खरोखर काहीतरी वेगळा वाटला.
स्लीक म्हणतात तसा... कथा, टेकिंग, अभिनय खुप चांगले वाटले.
( हा चित्रपट चालला का? एवढे ऐकले नाही याबद्दल, बहुतेक दे धक्का, साडे माडे तीन या चित्रपटांप्रमाणे पप्रसिद्धी झाली नसावी म्हणून का काय?)
चेकमेट
चेकमेट आवडला? म्हणजे तुमचा हींदी "रेस" पाहायचा राहुन गेला..... तो पाहिला असता तर मग चेकमेटच्या धक्क्यांची सवय झाली असती आणि मग त्यामुळे आवडलाही नसता........
अशी फसवणुक करणा-या भरपुर टोळ्या मुंबईत आहेत ही एकमेव तार्कीक गोष्ट सोडली तर बाकिचे सगळे अ आणि आ लाही लाजविल असे .
साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
'किस्मत
'किस्मत कनेक्शन'... चुकुनहि पाहु नये.
sas ये गलती
sas
ये गलती मुझसेहो गयी अब मै क्या करु?
Pages