बेबी फ्रॉक्स, ब्लॅन्केट्स आणि बाबा सूट

Submitted by मानुषी on 17 March, 2013 - 10:32

बेबी फ्रॉक्स.
हा साधारण १ ते दीड वर्षापर्यंतच्या मुलीला येईल.
DSCN1829_0.JPG

हा फ्रॉक वरच्यापेक्षा थोडा लहान मापाचा आहे. यावर एक रेडीमेड अ‍ॅप्लिक लावले आहे.

DSCN1857.JPG

हा बाबा सूट २ वर्षापर्यंतच्या मुलाला येईल. चेक्सच्याच कापडाची चड्डी आणि त्याच कापडाचा एक त्रिकोण गळ्यालगत लाऊन त्यावर बटण लावले आहे.

DSCN1843.JPG

ही दोन छोटी ब्लॅन्केट टाईप दुपटी . फ्लॅनेल च्या कापडाला आतून जाड अस्तर लावल्याने ही दुपटी खूप ऊबदार झाली आहेत.
दोन्ही दुपट्याचे कापड एक सारखेच आहे. पण काठामुळे वेगळेपणा आला आहे.

DSCN1831.JPGDSCN1832.JPGDSCN1833.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे .....................सर्वांना धन्यवाद! फ्रॉक हलक्या गुलाबी रंगाचा आहे ..........अगो .....बरोबर ओळखलेस.
विद्या क............सगळं अंदाजाने केलंय. आधीच्या शिवलेल्या कपड्यातून उरलेल्या कपड्याच्या अंदाजाने दुपटी शिवली. साधारण २ वर्षापर्यंतच्या मुलांना येतील.
मी गेले २/३ दिवस बाहेरगावी आहे. परत गेले की साधारण मापंही सांगू शकते.