Submitted by मानुषी on 17 March, 2013 - 10:32
बेबी फ्रॉक्स.
हा साधारण १ ते दीड वर्षापर्यंतच्या मुलीला येईल.
हा फ्रॉक वरच्यापेक्षा थोडा लहान मापाचा आहे. यावर एक रेडीमेड अॅप्लिक लावले आहे.
हा बाबा सूट २ वर्षापर्यंतच्या मुलाला येईल. चेक्सच्याच कापडाची चड्डी आणि त्याच कापडाचा एक त्रिकोण गळ्यालगत लाऊन त्यावर बटण लावले आहे.
ही दोन छोटी ब्लॅन्केट टाईप दुपटी . फ्लॅनेल च्या कापडाला आतून जाड अस्तर लावल्याने ही दुपटी खूप ऊबदार झाली आहेत.
दोन्ही दुपट्याचे कापड एक सारखेच आहे. पण काठामुळे वेगळेपणा आला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा! रंगसंगती छान आहे!
वा! रंगसंगती छान आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान झालेत सर्व. दुपटीची
खुप छान झालेत सर्व. दुपटीची साईज, त्याला किती मीटर कापड लागले ते लिहाल का?
फ्रॉक्स छान आहेत.
फ्रॉक्स छान आहेत.
मस्त !! सगळे फ्रॉक्स अगदी
मस्त !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे फ्रॉक्स अगदी डौलदार झाले आहेत
वा ! मस्तच ! तो पांढरा हिरवा
वा ! मस्तच ! तो पांढरा हिरवा फारच आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही फ्रॉक्स आणी तो सुत पण
दोन्ही फ्रॉक्स आणी तो सुत पण मस्त. दुपटी तर फोटोत असुनसुद्धा मऊ स्पर्शाची जाणिव देतायत.
खुप छान. अगदी प्रोफेशनल फिनिश
खुप छान. अगदी प्रोफेशनल फिनिश आहे.
क्यूट.. ( आताशा मला अशा सर्व
क्यूट..
( आताशा मला अशा सर्व सुंदर कपड्यात माझी भाचेनात दिसायला लागते !)
वा ! मस्तच ..........
वा ! मस्तच ..........
क्युट
क्युट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप क्यूट
खुप क्यूट
mastach aawadle
mastach aawadle
सुंदर
सुंदर
मला हिरवा फ्रॉक खूपच आवडला,
मला हिरवा फ्रॉक खूपच आवडला, बाकी ही सगळ छानच आहे.
फ्रॉकुली गोडुली गोडुली.
फ्रॉकुली गोडुली गोडुली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फ्रॉक्स एकदम मस्त आहेत.
फ्रॉक्स एकदम मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
मस्त !
मस्त !
मस्तच आहेत.
मस्तच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी,खूप छान.खूप्पच सफाईने
मानुषी,खूप छान.खूप्पच सफाईने अगदी रेडिमेड सारखेच शिवले आहेत.मऊ मऊ दुपट्यातली उब जाणवत आहे.
कित्ती गोडं आहे सगळेचं
कित्ती गोडं आहे सगळेचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच गोडू गोडू झालेत कपडे !!
फारच गोडू गोडू झालेत कपडे !! .... रंगसंगती मस्त ! आणि सुबक शिवलंयस अगदी !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा, मस्तच. हिरवा आणि
अरे वा, मस्तच. हिरवा आणि पांढरा ( की हलका गुलाबी आहे ? ) फारच गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर, सगळ छानच आहे.
सुंदर, सगळ छानच आहे.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अरे
अरे .....................सर्वांना धन्यवाद! फ्रॉक हलक्या गुलाबी रंगाचा आहे ..........अगो .....बरोबर ओळखलेस.
विद्या क............सगळं अंदाजाने केलंय. आधीच्या शिवलेल्या कपड्यातून उरलेल्या कपड्याच्या अंदाजाने दुपटी शिवली. साधारण २ वर्षापर्यंतच्या मुलांना येतील.
मी गेले २/३ दिवस बाहेरगावी आहे. परत गेले की साधारण मापंही सांगू शकते.
अप्रतिम. खुप आवडले हे सगळे
अप्रतिम. खुप आवडले हे सगळे प्रकार.
धन्यवाद जागूले!
धन्यवाद जागूले!
आगदी क्यूट-क्यूट पहिला तर
आगदी क्यूट-क्यूट
पहिला तर फारच छान रंगही मस्त ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)