"चांदणशेला" चा सन्मान

Submitted by -शाम on 19 March, 2013 - 01:48

आपल्या मायबोलीकर श्यामली (कामिनी केंभावी) यांना त्यांच्या "चांदणशेला" अल्बमसाठी "मराठी चित्रपट परिवार सर्वोत्कृष्ट गीतकार २०१२" हा पुरस्कार मिळाला आहे, त्याच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना आम्हा मायबोलीकरांस अभिमान वाटत आहे!!!!

kamini.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्यामली, हार्दिक अभिनंदन!!!

चांदणशेला मधील गाणी itune वर उपलब्ध आहेत.
https://itunes.apple.com/us/album/chandanshela/id539049289?i=539049426&i...
किंवा सारेगम च्या अधिकृत संकेतस्थळावर
http://www.saregama.com/portal/pages/film?mode=get_album_info&albumId=20...

हे असे दोन दोन अभिनंदनाचे बीबी उघडल्यामुळे शुभेच्छा स्विकारायला कष्ट पडत असतील ना श्यामली?? अ‍ॅडमीन कृपया दोन्ही एकत्र कराल काय?

Pages