Submitted by अनिश्का. on 13 March, 2013 - 06:48
टॉयलेट पेपर संपल्यावर आत जो राउंड पुट्ठा असतो त्यापसुन पेन होल्डर बनवले
असंच नेट वर अशा प्रकारचे नेक पिसेस बघितले.... वेस्टर्न आउट फिट वर ( जिन्स , स्कर्ट.... क्वचित स्टायलिश साडी ) वर घालण्यासाठी ......:)
हा काचेचे बिड्स, काचेचं पेंडन्ट, सॅटिन रिबन पासुन बनवलाय.
काळी सॅटिन रिबन आणि काळ्या मण्यांपासुन बनवलेला थोडा हेवी नेकलेस
काळी सॅटिन रिबन आणि रंगिबेरंगी काचेच्या मण्यांनी बनवलेला मधे कॉपर चं पेंडन्ट असलेला नेकलेस
तुटलेल्या माळेतले मणी आणि उरलेल्या रिबिन पासुन बनवलेले ब्रेसलेट
हा अजुन एक जुन्या सेट चं पेंडन्ट आणि लाकडी मणी वापरुन बनवलेला नेकपिस
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच सुरेख दिसताहेत सगळ्याच
खूपच सुरेख दिसताहेत सगळ्याच अॅक्सेसरीज
सफाई पण मस्तच !!
थँक्यु जयवी ताई....
थँक्यु जयवी ताई....
Mast!
Mast!
(No subject)
अरे अनिश्का, त्या फॅशनच्या
अरे अनिश्का, त्या फॅशनच्या धाग्यावर वाट पाहत बसले... कधीचे फोटोज येताहेत म्हणून... छान आहेत... मला ट्रान्स्परंट बीड्स/मणी विशेष आवडत नाहीत... तरी पहील्यातील कलर्स छान वाटताहेत... पण वुडन अॅक्सेसरी फार आवडते... डस्की लूक, ऑथेन्टीक लूक आणि कॉपर/ ब्राऊन शेड्स याने मी ऑब्सेस होते...
कॉपर पेंडंट ला पण वुडन मणी छान वाटले असते...
वेगवेगळ्या आकारांच्या गुळगुळीत जेम्स स्टोन्स च्या नेक अॅक्सेसरीजही मस्त वाटतात...
अगं इथे डोंबिवलीत सध्या इतकेच
अगं इथे डोंबिवलीत सध्या इतकेच ऑप्शन मिळाले....मी तु सांगितलेले ऑप्शन नक्कि ट्राय करणार आहे.....
अनिश्का,
अनिश्का, http://www.designsbydvc.com , http://www.craftsvilla.com/designer-lapis-citrine-beads-necklace.html, http://www.indiamart.com/treasure-world/stone-necklace.html, यावर पाहा...
stones necklace designs, beads necklace designs, swarovski crystal necklace designs असे शोधलेस तर गुगल इमेजेस मध्ये असंख्य ऑप्शन्स सापडतील.... ट्राय कर आणि इथे पोस्ट... मला नक्की विकत घ्यायला आवडेल...
dreamgirl >>>> थँक्यु....
dreamgirl >>>> थँक्यु....:)
मस्त आहेत सगळेच, मला २ नं.
मस्त आहेत सगळेच, मला २ नं. जास्त आवडंल
शेवगा >>>
शेवगा >>>
सगळेच मस्त आहेत.
सगळेच मस्त आहेत.
झकास
झकास
खुप सुंदर.
खुप सुंदर.
थँक्यु अर्चना, जागु ताई,
थँक्यु अर्चना, जागु ताई, सन्जना...
dreamgirl नक्की ट्राय करेन
dreamgirl नक्की ट्राय करेन