काही नेक अॅक्सेसरीज आणि टाकाउतुन टिकाउ :) .......
Submitted by अनिश्का. on 13 March, 2013 - 06:48
टॉयलेट पेपर संपल्यावर आत जो राउंड पुट्ठा असतो त्यापसुन पेन होल्डर बनवले
असंच नेट वर अशा प्रकारचे नेक पिसेस बघितले.... वेस्टर्न आउट फिट वर ( जिन्स , स्कर्ट.... क्वचित स्टायलिश साडी ) वर घालण्यासाठी ......:)
हा काचेचे बिड्स, काचेचं पेंडन्ट, सॅटिन रिबन पासुन बनवलाय.
काळी सॅटिन रिबन आणि काळ्या मण्यांपासुन बनवलेला थोडा हेवी नेकलेस
विषय:
शब्दखुणा: