धमक आहे दंडात...

Submitted by गिरिश सावंत on 4 March, 2013 - 23:32

धमक आहे दंडात...
लाल मातीत सोन पिकविण्याची...
मदत करावीशी वाटली तर..........
तयारी ठेवा ''सोन' विकत घेण्याची..

IMG_6971 copy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमक आहे दंडात...
लाल मातीत सोन पिकविण्याची...
मदत करावीशी वाटली तर..........
तयारी ठेवा ''सोन' विकत घेण्याची.. >>>>>>>>>>व्वा! गिरीश, फोटोही मस्तच. चेहर्‍यावर अगदी हेच भाव दिसतायत. Happy

सिंधुदुर्गात उस शेती वाढतेय..पुढच्या वर्षात जिल्ह्यातील पहीला साखर कारखानाहि होतो आहे..त्या निम्मित्त्ताने हा शेतकरी ....

सिंधुदुर्गात उस शेती वाढतेय..पुढच्या वर्षात जिल्ह्यातील पहीला साखर कारखानाहि होतो आहे..त्या निम्मित्त्ताने हा शेतकरी ....>>>>>>>>>>>>>>हो? हे माहितच नव्हत. सांगते दादांना. Happy

तीन वर्ष उलटून गेली.... साखर कारखाना राजकारणातच अड़कला....
सुवर्ण कोकण z 24 तासांच्या चर्चेत। दिसतो आमच्या ऋषि देसाई सोबत...आणि शेतकरी द्विधा मनस्थितित....

हा फोटो .आवडलाच ... परिस्थितीच्या छाताडावर मजबूत पाय रोवुन उभ्या असलेल्या कलंदर शेतकऱ्याचा.
प्रतिकुल काळात स्वतःला टांगून घेण्यारया शेतकर्यांपेक्षा सुजलाम सुफलाम स्वप्नाचे बीज पेरणारी ही युयूत्सु वृत्ती कितीतरी आशादायकच.