धमक आहे दंडात...
लाल मातीत सोन पिकविण्याची...
मदत करावीशी वाटली तर..........
तयारी ठेवा ''सोन' विकत घेण्याची.. >>>>>>>>>>व्वा! गिरीश, फोटोही मस्तच. चेहर्यावर अगदी हेच भाव दिसतायत.
सिंधुदुर्गात उस शेती वाढतेय..पुढच्या वर्षात जिल्ह्यातील पहीला साखर कारखानाहि होतो आहे..त्या निम्मित्त्ताने हा शेतकरी ....>>>>>>>>>>>>>>हो? हे माहितच नव्हत. सांगते दादांना.
तीन वर्ष उलटून गेली.... साखर कारखाना राजकारणातच अड़कला....
सुवर्ण कोकण z 24 तासांच्या चर्चेत। दिसतो आमच्या ऋषि देसाई सोबत...आणि शेतकरी द्विधा मनस्थितित....
धमक आहे दंडात... लाल मातीत
धमक आहे दंडात...
लाल मातीत सोन पिकविण्याची...
मदत करावीशी वाटली तर..........
तयारी ठेवा ''सोन' विकत घेण्याची.. >>>>>>>>>>व्वा! गिरीश, फोटोही मस्तच. चेहर्यावर अगदी हेच भाव दिसतायत.
छान आहे फोटो. तंत्र काहीतरी
छान आहे फोटो. तंत्र काहीतरी वेगळेच दिसतेय हे !
व्वा व्वा !! मस्त भाव आहेत
व्वा व्वा !! मस्त भाव आहेत डोळ्यांत.
ब्लर वापरा आहे
ब्लर वापरा आहे का.............
मस्त लय भारी
मस्त लय भारी
लाईट रुम सोफ्ट्वेअर वापरलय...
लाईट रुम सोफ्ट्वेअर वापरलय...
सहीच .........
सहीच .........
व्वा व्वा !! मस्त भाव आहेत
व्वा व्वा !! मस्त भाव आहेत डोळ्यांत. + १
सिंधुदुर्गात उस शेती
सिंधुदुर्गात उस शेती वाढतेय..पुढच्या वर्षात जिल्ह्यातील पहीला साखर कारखानाहि होतो आहे..त्या निम्मित्त्ताने हा शेतकरी ....
फोटो दिसत नाही
फोटो दिसत नाही
सिंधुदुर्गात उस शेती
सिंधुदुर्गात उस शेती वाढतेय..पुढच्या वर्षात जिल्ह्यातील पहीला साखर कारखानाहि होतो आहे..त्या निम्मित्त्ताने हा शेतकरी ....>>>>>>>>>>>>>>हो? हे माहितच नव्हत. सांगते दादांना.
तीन वर्ष उलटून गेली.... साखर
तीन वर्ष उलटून गेली.... साखर कारखाना राजकारणातच अड़कला....
सुवर्ण कोकण z 24 तासांच्या चर्चेत। दिसतो आमच्या ऋषि देसाई सोबत...आणि शेतकरी द्विधा मनस्थितित....
हा फोटो .आवडलाच ...
हा फोटो .आवडलाच ... परिस्थितीच्या छाताडावर मजबूत पाय रोवुन उभ्या असलेल्या कलंदर शेतकऱ्याचा.
प्रतिकुल काळात स्वतःला टांगून घेण्यारया शेतकर्यांपेक्षा सुजलाम सुफलाम स्वप्नाचे बीज पेरणारी ही युयूत्सु वृत्ती कितीतरी आशादायकच.