Submitted by नलिनी on 13 February, 2013 - 06:40
नविन कार्डः डिझाईन गुगलवरून.
अशाप्रकारे विणून भेटकार्ड तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
खास व्हॅलेंटाईनदिनासाठी
हे धागा आणि खिळे वापरून
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छाने. हे कधी काळी शिकले होते,
छाने. हे कधी काळी शिकले होते, त्याची आठवण झाली.
छान आहे.... हे कागदावर विणले
छान आहे.... हे कागदावर विणले आहे ना.... यामध्ये अजुनही विविध डिजाईन्स बघायला आवडतील....
मस्त!
मस्त!
क्युट दिसतंय कार्ड
क्युट दिसतंय कार्ड
चिन्नु, यशस्विनी,
चिन्नु, यशस्विनी, बिल्वा,सिंडरेला, धन्यवाद.
हे कागदावर विणले आहे ना>> होय. हे कागदावर विणले आहे.
छानच. कागदावर केलेय ते जास्त
छानच. कागदावर केलेय ते जास्त नवलाचे. नाहीतर नेहमी खिळे वापरूनच केलेले बघितलेय.
नलिनी, फारच छान. रंगसंगतीही
नलिनी, फारच छान. रंगसंगतीही सुरेख.
आनंदवनाच्या स्टॉलवर अशी भेटकार्ड विकायला होती. कलाकाराने पायाच्या बोटांनी गणपती केला होता, अगदी कमी किमतीत हे भेटकार्ड विकायला होते. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम!!!!!!
सुरेख आहे! खूप वर्षांपूर्वी
सुरेख आहे! खूप वर्षांपूर्वी फुलपाखराचे डिझाइन अश्याप्रकारे रेशीम वापरून केले होते.ते क्लासमधे खिळे वापरून शिकले होते.बहुतेक त्याला स्पायरोग्राफी म्ह्णतात,नक्की आठवत नाही.
सर्वांना व्हॅलेंटाईन दिनाच्या
सर्वांना व्हॅलेंटाईन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिनेशदादा, मधुरा, अंशा, धन्यवाद.
नंतरचे दोन्ही नमुने पण सुंदरच
नंतरचे दोन्ही नमुने पण सुंदरच !
खुप सुंदर कल्पक प्रयोग
खुप सुंदर कल्पक प्रयोग
फारच छान,सुरेख.........मला
फारच छान,सुरेख.........मला तिसरा खुप आवडला..
तिसरं आवडलं. मी पण असं तंत्र
तिसरं आवडलं. मी पण असं तंत्र वापरून एक फ्रेम केली होती.. मैत्रिणीच्या लग्नाच्या रूखवतात ठेवली होती.
फारच छान!
फारच छान!
पहिल्यांदिच अस पाहात आहे.
पहिल्यांदिच अस पाहात आहे. खूपच छान आहे.
धन्यवाद सर्वांना. एक नविन
धन्यवाद सर्वांना. एक नविन कार्ड डकवलय.
नलिनी खुपच आवडले
नलिनी खुपच आवडले स्ट्रिंगवर्क.
छानच आहेत
छानच आहेत
मस्त!
मस्त!
मस्त मस्त
मस्त मस्त