Submitted by संयोजक on 26 February, 2013 - 03:10
मायबोली आयडी: रैना
पाल्याचे नावः इरा
वयः सव्वापाच वर्ष
सादरीकरण : पिशी मावशी आणि तिची भुतावळ या संग्रहातील 'पिशी मावशीचा स्वैपाक'
लेखकः विंदा करंदीकर
आभारः पॉप्युलर प्रकाशन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाब्बास इरा!
शाब्बास इरा!
शाब्बास
शाब्बास
इरा, एकदम मस्त म्हटलंय.
इरा, एकदम मस्त म्हटलंय. आवडलं.
मस्तच इरा. कसलं भारी
मस्तच इरा. कसलं भारी म्ह्टलयंस गं. अभिनयही जाम आवडला बरं का!
गाणं, अभिनय दोन्ही भारी
गाणं, अभिनय दोन्ही भारी
साभिनय मस्त म्ह्टलय!
साभिनय मस्त म्ह्टलय!
फारच सुंदर ..!!! सादरीकरण तर
फारच सुंदर ..!!!
सादरीकरण तर फारच गोड.. तिच्या वयाच्या मानाने अवघड शब्द किती व्यवस्थित म्हटले आहेत!!
शाब्बास!!
खरंच मस्त म्हटलंय.माझ्या
खरंच मस्त म्हटलंय.माझ्या लेकीचा खास कॉमेंट she is sooo cute
भारीच मस्त इरा ! रैना तुझे
भारीच मस्त इरा !
रैना तुझे विशेष कौतुक.
सगळ्यांना धन्यवाद. परवानगी
सगळ्यांना धन्यवाद.
परवानगी साठी मायबोली प्रशासन आणि संयोजक मंडळाचे आभार.
आम्हाला मज्जा आली तयारी करताना. इरा दर वर्षी याची वाट पाहते. पुढच्या वर्षी 'स्टोरी' आहे की 'गाणं' असे कालच विचारुन झाले आहे.
या सादरीकरणासाठी खरे 'हाड' हवे होते हिरोईनला. ते मी शोधलेही. पण काही मिळाले नाही. शेवटी आता मी हाताने काढुन कागदाचे हाड करुन देईन अशी धमकी दिली, तेव्हा कुठे नायिका तयार चित्रिकरणासाठी सज्ज झाली.
संयोजक,
प्रशस्तीपत्र इराला फार आवडले. आभारी आहे.
सहिच्चे एकदम इरा!!
सहिच्चे एकदम इरा!!
एकदम झक्कास्स!!! .. रैना
एकदम झक्कास्स!!! .. रैना तुझे पण कौतुक.
बाप्रे! इराचा 'भजी काढते
बाप्रे! इराचा 'भजी काढते १२-१३' म्हणतानाचा गोड अभिनय! भन्नाट आवडले.
पिशी मावशी ची गोष्ट किती
पिशी मावशी ची गोष्ट किती मस्त सांगितली आहे इराने !
रैना आणि इरा दोघींचे अभिनंदन !
साभिनय सादरीकरण कित्ती गोड.
साभिनय सादरीकरण
कित्ती गोड. इरा, शाब्बास.
मस्तच इरा. कसलं भारी
मस्तच इरा. कसलं भारी म्ह्टलयंस गं. अभिनयही जाम आवडला बरं का! >>>> +१११
प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर
प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर करायची कल्पना फारच आवडली!
>> +१
इरा, एक मोठ्ठी शाब्बासकी इतकं गोड गाणं सादर केल्याबद्दल.
Pages