बोल बच्चन बोलः रैना

Submitted by संयोजक on 26 February, 2013 - 03:10

Mabhadi LogoPNG.png

मायबोली आयडी: रैना
पाल्याचे नावः इरा
वयः सव्वापाच वर्ष
सादरीकरण : पिशी मावशी आणि तिची भुतावळ या संग्रहातील 'पिशी मावशीचा स्वैपाक'
लेखकः विंदा करंदीकर

आभारः पॉप्युलर प्रकाशन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर ..!!!
सादरीकरण तर फारच गोड.. तिच्या वयाच्या मानाने अवघड शब्द किती व्यवस्थित म्हटले आहेत!!
शाब्बास!!

Lol

सगळ्यांना धन्यवाद.
परवानगी साठी मायबोली प्रशासन आणि संयोजक मंडळाचे आभार.
आम्हाला मज्जा आली तयारी करताना. इरा दर वर्षी याची वाट पाहते. पुढच्या वर्षी 'स्टोरी' आहे की 'गाणं' असे कालच विचारुन झाले आहे.
या सादरीकरणासाठी खरे 'हाड' हवे होते हिरोईनला. ते मी शोधलेही. पण काही मिळाले नाही. शेवटी आता मी हाताने काढुन कागदाचे हाड करुन देईन अशी धमकी दिली, तेव्हा कुठे नायिका तयार चित्रिकरणासाठी सज्ज झाली. Lol

संयोजक,
प्रशस्तीपत्र इराला फार आवडले. आभारी आहे.

प्रॉप्ससहीत साभिनय कविता सादर करायची कल्पना फारच आवडली!
>> +१
इरा, एक मोठ्ठी शाब्बासकी इतकं गोड गाणं सादर केल्याबद्दल. Happy

Pages