Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:20
मायबोली आयडी: मोहना
पाल्याचे नावः पर्णिका
वयः आठ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: मोहना
पाल्याचे नावः पर्णिका
वयः आठ वर्ष
पर्णिका, खुप छान लिहीलं आहेस
पर्णिका, खुप छान लिहीलं आहेस गं! आजी-आजोबांना खुप आनंद होईल तुझे छानसे पत्र वाचुन!
मलाही माझ्या आजी-आजोबांची आठवण येते आहे!
पर्णिका, कित्ती मनापासुन
पर्णिका, कित्ती मनापासुन लिहिलं आहेस पत्र!
आजीने नक्कीच वाचलं असणार तुझं पत्र आणि खुप आशिर्वादही देत असेल तुला
माझ्या लेकीने माझ्या आईसाठी बप्पाकडे पाठवायला काढलेली चित्र आठवली....
छान. योग +१. पर्णिका नावही
छान. योग +१.
पर्णिका नावही आवडलं.
"आता आजोबा तुझ्याबरोबर रहातो
"आता आजोबा तुझ्याबरोबर रहातो का..?" >>> किती निरागस .....
पर्णिका, कित्ती छान लिहिलं
पर्णिका, कित्ती छान लिहिलं आहेस. तुझं पत्र वाचून मलाही माझ्या आज्जीची आठवण आली.
पर्णिका, मनापासुन आणि छान
पर्णिका, मनापासुन आणि छान पत्र लिहीले आहेस.
शाब्बास.
(No subject)
छान लिहीलय पत्र पर्णिका
छान लिहीलय पत्र पर्णिका
छान नाव, छान पत्र आणि सुरेख
छान नाव, छान पत्र आणि सुरेख हस्ताक्षर!
पर्णिका, छान लिहिलं आहेस
पर्णिका, छान लिहिलं आहेस बाळा.. आज्जी नक्की वाचणार हे पत्र.>> + १
पर्णिका, किती गोड तुझं नाव
पर्णिका, किती गोड तुझं नाव आणि तितकंच गोड तुझं पत्रं! फक्त चार ओळीच्या पत्रात केवढी निरागसता आणि आजीबद्दलचं प्रेम. अतिशय हृदयस्पर्शी!
आई ग! किति गोड लिहिले आहे!
आई ग! किति गोड लिहिले आहे! कुठुन सुचते या मुलांना. नाव सुद्धा छान आहे.
पर्णिका, छान लिहिलं आहेस
पर्णिका, छान लिहिलं आहेस बाळा.. आज्जी नक्की वाचणार हे पत्र.>> + १
>> +१
खुप आवडले.
खुप आवडले.
पर्णिका, शाब्बास! हे खास
पर्णिका, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
मस्त पत्र अशीच गोड रहा
मस्त पत्र अशीच गोड रहा
'सच्चेपणा' वाचला की 'एसेमेस'
'सच्चेपणा' वाचला की 'एसेमेस' वगैरे ईतके पोकळ वाटू लागतात.. > +१
पर्णिका... एकदम निरागस पत्र
Pages