Submitted by संयोजक on 22 February, 2013 - 01:20
मायबोली आयडी: मोहना
पाल्याचे नावः पर्णिका
वयः आठ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: मोहना
पाल्याचे नावः पर्णिका
वयः आठ वर्ष
*
*
पर्णिका छान गं! मला माझी
पर्णिका
छान गं!
मला माझी आज्जी आठवली...
पर्णिका.. सो टची!!!
पर्णिका.. सो टची!!!
पर्णिका बाळा, किती मनापासून
पर्णिका बाळा, किती मनापासून लिहीलं आहेस गं .......
आई ग्गं कित्ती निरागस...
आई ग्गं कित्ती निरागस...
(No subject)
"आता आजोबा तुझ्याबरोबर रहातो
"आता आजोबा तुझ्याबरोबर रहातो का..?"
सुंदर...
पत्रा मधला (विशेषतः लहानांनी लिहीलेल्या) असा 'सच्चेपणा' वाचला की 'एसेमेस' वगैरे ईतके पोकळ वाटू लागतात..
आई ग्ग! पर्णिका, खूप छान पत्र
आई ग्ग! पर्णिका, खूप छान पत्र लिहिलंयस. आजी नक्की खुश होईल.
छान.
छान.
अक्षर खूप सुंदर आहे तुझं,
अक्षर खूप सुंदर आहे तुझं, पर्णिका. पत्रंही एकदम निरागस आहे.
खूप गोड. आणि पर्णिका नाव पण
खूप गोड. आणि पर्णिका नाव पण सुरेख आहे.
सुरेख पत्र लिहिलेस पर्णिका.
सुरेख पत्र लिहिलेस पर्णिका. आजी जिथे असेल तिथून ते नक्की वाचेल. तुझं नाव छान आहे
ओह्ह्ह्ह्ह काय लिहिणार.
ओह्ह्ह्ह्ह काय लिहिणार. पर्णिका, तुला आजीसारखे प्रेम देणारे कोणी लवकरच मिळो.
पर्णिका, तुझे पत्र खूप गोड
पर्णिका,
तुझे पत्र खूप गोड आणि निरागस आहे.
(No subject)
खुपच छान! हस्ताक्षर पण सुरेख
खुपच छान! हस्ताक्षर पण सुरेख आहे.
गोड लिहिले आहे.
गोड लिहिले आहे.
किती गोड! हस्ताक्षर सुरेख
किती गोड! हस्ताक्षर सुरेख आहे.
खूपच छान लिहीलंय. अक्षरही
खूपच छान लिहीलंय. अक्षरही सुरेख.
छानच गं
छानच गं
अजी नक्की वाचत असेल जिथे असेल
अजी नक्की वाचत असेल जिथे असेल तिथून. खुपच सुंदर पत्र लिहिलं आहेस तू. तुझं नावही किती मस्त आहे
आईग्ग! किती गं बाळा प्रेमळ
आईग्ग! किती गं बाळा प्रेमळ आहेस तू. मोठेपणीही अशीच सगळ्यांना प्रेम दे.
पत्र उत्तम आणि अक्षरही उत्तम.
पर्णिका छान लिहीले आहेस पत्र.
पर्णिका छान लिहीले आहेस पत्र. आजी नक्कीच वाचत असेल तुझे पत्र आणि खूप-खूप आशिर्वादही देत असेल तुला.
(No subject)
खूपच गोड
खूपच गोड
हृदयस्पर्शी ! शाब्बास पर्णिका
हृदयस्पर्शी ! शाब्बास पर्णिका !
(No subject)
छान लिहीले आहे. अक्षरही छान
छान लिहीले आहे. अक्षरही छान आहे!
पर्णिका, छान लिहिलं आहेस
पर्णिका, छान लिहिलं आहेस बाळा.. आज्जी नक्की वाचणार हे पत्र.
कित्ती मनापासून लिहिलयस.
कित्ती मनापासून लिहिलयस. आजीला पत्र नक्की पोचलं असणार.
Pages