Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:59
मायबोली आयडी - डॅफोडिल्स
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ७ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*
*
शाब्बास श्रेयान. तारीख तर
शाब्बास श्रेयान. तारीख तर एकदम युनिक
'बाळराजे' सारखं 'श्रेयान राजे' आहे का ?
गोड लिहिलय!
गोड लिहिलय!
रुणु +१
रुणु +१
राजे आवडलं. "की तुम्ही लिफ का
राजे आवडलं.
"की तुम्ही लिफ का खाता?"
(आता आजोबांना ऊत्तर द्यावेच लागेल!)
श्रेयान राजे! मस्त!
श्रेयान राजे!
मस्त!
शाब्बास श्रेयान
शाब्बास श्रेयान
मस्त शाब्बास लिफ का खाता >>
मस्त
शाब्बास
लिफ का खाता >>
थोडक्यात, आणि छान पत्र. "की
थोडक्यात, आणि छान पत्र.
केलीस ना आजोबांची पंचईत ...... 
"की तुम्ही लिफ का खाता?" >>>
है शाब्बास श्रेयान राजे
है शाब्बास श्रेयान राजे
राजे मस्त लहिलयत "की तुम्ही
राजे मस्त लहिलयत
"की तुम्ही लिफ का खाता?" >>> भारी प्रश्न आहे हा
गुडजॉब श्रेयान राजे. लिफ
गुडजॉब श्रेयान राजे.

लिफ
शाब्बास श्रेयान! >>लिफ का
शाब्बास श्रेयान!
>>लिफ का खाता? >>
श्रेयान तुझं पत्र आवडलं. गुड
श्रेयान तुझं पत्र आवडलं. गुड जॉब!
>> लिफ का खाता? मस्त.
>> लिफ का खाता?

मस्त.
खुप सुंदर अक्षर ! शाब्बास
खुप सुंदर अक्षर ! शाब्बास श्रेयान !
सगळ्यांना धन्यवाद ! वर्षभराने
सगळ्यांना धन्यवाद !
वर्षभराने हिंदी (मराठी) लिहिलंय.. विसरलाय.. म्हणून छोटसं पत्र.
तारीख तर एकदम युनिक >>>> शाळेची सवय

'बाळराजे' सारखं 'श्रेयान राजे' आहे का ?>>>> हो हो आमचे आजोबा तश्शीच हाक मारतात.
मस्त अक्षर आहे. लिहिलंयही
मस्त अक्षर आहे. लिहिलंयही छान.
आजोबांनी लिफ का खाता ह्यावर उत्तर दिल्यास इथे टाकणे
शाब्बास श्रेयान! किती सुंदर
शाब्बास श्रेयान! किती सुंदर पत्र लिहिलयसं. अक्षरही छान आहे.
(No subject)
"सान्वी मला विचारत होती की
"सान्वी मला विचारत होती की तुम्ही लिफ का खाता" हे भन्नाट आहे!
आवडलं पत्र.
श्रेयान, किती छान लिहिलं
श्रेयान, किती छान लिहिलं आहेस. खूप खूप शाबासकी
श्रेयान राजे एकदम मस्त वाटलं वाचायला.
लीफ
श्रेयान राजे लिफ का खाता ?
श्रेयान राजे
लिफ का खाता ? >>> हे भन्नाट आहे
सगळी पत्र गोड आहेत अगदी
शाबास
शाबास
"की तुम्ही लिफ का खाता?" >>>
"की तुम्ही लिफ का खाता?" >>> भारी प्रश्न आहे हा >> +१
मस्त पत्र श्रेयानराजे
लिफ का खाता? ... बापरे, अशक्य
लिफ का खाता? ... बापरे, अशक्य हसले.
श्रेयान राजे तुम्हाला एक मोठठी शाब्बासकी.
हे ही छान. लीफ .
हे ही छान. लीफ
.
लीफ का खाता? हे काय सॅलड शी
लीफ का खाता?
हे काय सॅलड शी वगैरे संबधित आहे का? की औषध?
विडा असेल असं मला वाटलं.
विडा असेल असं मला वाटलं. सॅलडची पानं मुलांना माहीत असतात.
पान किंवा विडाच असावा.
पान किंवा विडाच असावा.
Pages