Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:59
मायबोली आयडी - डॅफोडिल्स
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ७ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झंपी अगं ..आमचे आजोबा रोज
झंपी अगं ..आमचे आजोबा रोज पान(विडा) खातात
श्रेयान ला माहित आहे. पण धाकटीला पान खाणे माहित नाहिये. भावंडांचा हा अगदी परवा घडलेला संवाद श्रेयान ने लिहिला आहे पत्रात.
पत्र भारी आहे राजे
पत्र भारी आहे राजे
श्रेयान राजे, भारी!!!
श्रेयान राजे, भारी!!!
>>विडा असेल असं मला वाटलं.
>>विडा असेल असं मला वाटलं. सॅलडची पानं मुलांना माहीत असत>><<
ओह. .. खायचं पान खात असतील जेवल्यावर आजोबा..(उशीरा ट्युब पेटली)
सुंदर अक्षर, युनिक पत्र...
सुंदर अक्षर, युनिक पत्र... श्रेयान शाब्बास!!!
आजोबा नक्की हे पत्र जीवापाड सांभाळून ठेवणारेत 
'लिफ का खाता'
खूप छान लिहीलं आहे. श्रेयान
खूप छान लिहीलं आहे. श्रेयान राजे लई भारी.
मस्त लिहिलय्स रे पत्र,
मस्त लिहिलय्स रे पत्र, श्रेयानराजे
शाब्बास!
"की तुम्ही लिफ का खाता?" >>> जबरी प्रश्न
मस्त अक्षर!! शाब्बास
मस्त अक्षर!! शाब्बास श्रेयान!!
श्रेयानराजे मस्त पत्र !!!
श्रेयानराजे
मस्त पत्र !!!
सान्वीला काय उत्तर दिलंस मग
लिफ वाचुन मलाही प्रश्न पडला
लिफ वाचुन मलाही प्रश्न पडला मग कळल, चा.न्गल लिहलय
लीफ >>> माझी ट्यूब जरा
लीफ >>>
माझी ट्यूब जरा उशीराच पेटली 
छान, नीटनेटकं पत्र आहे.
mm/dd/yy तारीख पण आवडली.
लिफ का खाता? >>> गोड पत्र!
लिफ का खाता? >>>
गोड पत्र!
मस्त लिहीलेस श्रेयान! मला आधी
मस्त लिहीलेस श्रेयान!
मला आधी 'लिफ' कळलेच नव्हते...
अक्षर अत्यंत स्पष्ट व नेटके
अक्षर अत्यंत स्पष्ट व नेटके आहे ७ वर्षांच्या मानाने.
लिफ का खाता? छान लिहिलयं
लिफ का खाता? :d
छान लिहिलयं
श्रेयान, "की तुम्ही लिफ का
श्रेयान, "की तुम्ही लिफ का खाता?" >>>> यावर आजोबांनी दिलेले उत्तर इथे पण सांग आम्हाला
श्रेयान, शाब्बास! हे खास
श्रेयान, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
श्रेयान, तुझं अक्षर एकदम छान
श्रेयान, तुझं अक्षर एकदम छान वळणदार आहे.
आजोबांना विचारलेला प्रश्न भन्नाट आहे. श्रेयानमधे भावी मायबोलीकराचे जबरदस्त पोटेन्शियल आहे
कित्ती गोड पत्र लिहीलयं
कित्ती गोड पत्र लिहीलयं श्रेयानराजे तुम्ही! एक गोड पापा तुमच्यासाठी आणि सान्वीसाठी पण!
व्वा! श्रेयान अक्षर तर अगदी
व्वा! श्रेयान अक्षर तर अगदी ठासून ठासून पण मस्त! आणि हो...... ते लीफ का खाता............भारीच!
हे हे! मला पण आधी कळलच नाही
हे हे! मला पण आधी कळलच नाही ते लीफ का खाता?>>>
वळणदार अक्षर आहे श्रेयान राजे तुमच. मस्त पत्र.
Pages