सा.न.वि.वि: पौर्णिमा

Submitted by संयोजक on 19 February, 2013 - 04:28

Mabhadi LogoPNG.png
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष

Nachiket.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

शाब्बास नचिकेत. छान पत्र लिहिलं आहेस.
पुण्याबाहेर असलेल्या तुझ्या बहिण-भावंडांना/मित्र-मैत्रिणींना अशी छान छान पत्र नक्की पाठव. तुझ्या पत्रांना त्यांची उत्तरं येतील, तेव्हा तुला खूप छान वाटेल.

तुला खूप खूप शुभेच्छा!

मस्त आणि भरपूर मुद्दे असलेलं पत्र लिहिलंय की! बाबांबद्दलची तक्रार आवडली. Happy
आईच्या लाडवांबद्दल कौतुक आहे की तक्रारच आहे ते कळलं नाही. Wink
अक्षराचा फाँट आवडला.

शाब्बास, नचिकेत. Happy

अरे वा!!! शुभेच्छांबरोबर केकही मस्त आहे.
शाब्बास नचिकेत!!! गोड लिहिलं आहे अगदी पत्रं. Happy
आईने कसले लाडू केले म्हणे? Wink

मस्त पत्र रे नचिकेत. एकदम नेटके आणि अक्षरही छान. मेणबत्या लावलेला केक काढायची कल्पना तर फारच आवडली.

बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या कामात गुंग आहेत Lol

>>बाबा नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामात गुंग आहेत. Lol

आईने आजीसारखे केलेले लाडू जमलेत की नाही ते गुलदस्त्यात आहे. Happy

केकचं चित्र, मजकूर आणि अक्षर सुंदर!

मस्त Happy

मस्त लिहीलंय. Happy शेवटी 'लाडका' आहे हे आठवणीने सांगितलं आहे.
बाकी सगळं "नेहमीप्रमाणे" चालू आहे पण लाडू मात्र "नेहमीप्रमाणे" झालेले दिसत नाहीत. Light 1
फाँट LOL मामी..

Pages