Submitted by संयोजक on 19 February, 2013 - 04:28
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी: पौर्णिमा
पाल्याचे नावः नचिकेत
वयः नऊ वर्ष
*
*
झकास..
झकास..
शॉर्ट अॅन्ड स्वीट. अक्षर
शॉर्ट अॅन्ड स्वीट. अक्षर बघायला चांगलं वाटतंय.
मस्तच.
मस्तच.
मस्त लिहिलय एकदम स्वच्छ आणि
मस्त लिहिलय एकदम स्वच्छ आणि एकसारखं अक्षर आहे.
शाब्बास नचिकेत. छान पत्र
शाब्बास नचिकेत. छान पत्र लिहिलं आहेस.
पुण्याबाहेर असलेल्या तुझ्या बहिण-भावंडांना/मित्र-मैत्रिणींना अशी छान छान पत्र नक्की पाठव. तुझ्या पत्रांना त्यांची उत्तरं येतील, तेव्हा तुला खूप छान वाटेल.
तुला खूप खूप शुभेच्छा!
छान आहे अक्षर आणी सुरेख
छान आहे अक्षर आणी सुरेख लिहिलंय पत्र..
अक्षर छान आहे. पत्र आणि केकचं
अक्षर छान आहे. पत्र आणि केकचं चित्र गोड!!
पत्र आणि केक एकदम गोड गोड
पत्र आणि केक एकदम गोड गोड
सही आहे पत्र.... अक्षरे
सही आहे पत्र.... अक्षरे 'गोलाईत' काढायची लकब एकदमच खास..
मस्त आणि भरपूर मुद्दे असलेलं
मस्त आणि भरपूर मुद्दे असलेलं पत्र लिहिलंय की! बाबांबद्दलची तक्रार आवडली.
आईच्या लाडवांबद्दल कौतुक आहे की तक्रारच आहे ते कळलं नाही.
अक्षराचा फाँट आवडला.
शाब्बास, नचिकेत.
झकास्स
झकास्स
मस्त
मस्त
अरे वा!!! शुभेच्छांबरोबर
अरे वा!!! शुभेच्छांबरोबर केकही मस्त आहे.
शाब्बास नचिकेत!!! गोड लिहिलं आहे अगदी पत्रं.
आईने कसले लाडू केले म्हणे?
मस्त पत्र रे नचिकेत. एकदम
मस्त पत्र रे नचिकेत. एकदम नेटके आणि अक्षरही छान. मेणबत्या लावलेला केक काढायची कल्पना तर फारच आवडली.
बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या कामात गुंग आहेत
केक अगदी मस्त आहे हा.
केक अगदी मस्त आहे हा.
बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या
बाबा नेहेमीप्रमाणे ऑफीसच्या कामात गुंग आहेत
नचिकेत,
तुझे पत्र खूप आवडले. किती छान अक्षर आहे तुझे.
मस्त. केकचं चित्रही मस्त.
मस्त.
केकचं चित्रही मस्त.
भारी पत्र
भारी पत्र
>>बाबा नेहमीप्रमाणे ऑफिसच्या
>>बाबा नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामात गुंग आहेत.
आईने आजीसारखे केलेले लाडू जमलेत की नाही ते गुलदस्त्यात आहे.
केकचं चित्र, मजकूर आणि अक्षर सुंदर!
शाब्बास
शाब्बास
नचिकेत तू मोठा साहित्यिक
नचिकेत तू मोठा साहित्यिक होणार बघ !!
मस्त
मस्त
छान परिच्छेद वगैरे पाडून
छान परिच्छेद वगैरे पाडून लिहिलं आहे
शाब्बास नचिकेत, केकचं चित्र,
शाब्बास नचिकेत, केकचं चित्र, मजकूर आणि अक्षर सुंदर!
छान. द, स च्या शेपट्या छानेत.
छान. द, स च्या शेपट्या छानेत. (बाबांच्या ऑफीस बद्दल नक्कीच पोर्णिमाने कानात सांगितलेले असणार )
मस्त लिहिलंय पत्र मला
मस्त लिहिलंय पत्र
मला अक्षरांची स्टाईल आवडली !
आवडल! गिफ्टच चित्र छान काढालय
आवडल! गिफ्टच चित्र छान काढालय
खुप मस्त आणि समजुतदार लिखाण !
खुप मस्त आणि समजुतदार लिखाण ! शाब्बास नचिकेत !
बाबाची पोल भारी खोललीयस !
मस्त लिहीलंय. शेवटी 'लाडका'
मस्त लिहीलंय. शेवटी 'लाडका' आहे हे आठवणीने सांगितलं आहे.
बाकी सगळं "नेहमीप्रमाणे" चालू आहे पण लाडू मात्र "नेहमीप्रमाणे" झालेले दिसत नाहीत.
फाँट LOL मामी..
Pages