Submitted by मी अभिजीत on 17 February, 2013 - 04:05
ठिकाण/पत्ता:
शुभमंगल कार्यालय ,
डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ
डोंबिवली (पूर्व)
सर्व मायबोलीकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मायबोलीवरील 'मी अभिजीत')) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे.
आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण..!
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Wednesday, February 20, 2013 - 04:30 to 07:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा.. अभिनंदन आणि हार्दिक
अरे वा.. अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
त्रिवार अभिनंदन लिटील दोस्त !
त्रिवार अभिनंदन लिटील दोस्त !
-सुप्रियाताई.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन. ह्यात कविता आहेत की
अभिनंदन.
ह्यात कविता आहेत की गझला. की दोन्ही.
शुभेच्छा.
क्या बात है अभिजीत... एक
क्या बात है अभिजीत... एक पार्टी तो बनती है...