Submitted by जो_एस on 12 February, 2013 - 03:44
काहि महिन्यांपुर्वी आकाशात असे रंग बदलत गेलेले दिसले आणि मुख्य म्हणजे कॅमेरा आणे पर्यंत रंग शिल्लक होते. पण थोड्याच वेळात नाहिसे झाले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर! तिथे इंद्रधनुष्य
सुंदर! तिथे इंद्रधनुष्य सुध्या दिसतय का?
सुंदर...........
सुंदर...........
मस्तच फोटोंचा आकार थोडा अजुन
मस्तच
फोटोंचा आकार थोडा अजुन मोठे पाहिजे.
मला फिनलंडमधील नॉर्दन लाईट्स (अरोरा बोरीआलिस) आठवले.
धन्यवाद, त्या ढगांनाच
धन्यवाद, त्या ढगांनाच इंद्रधनुष्या सारखे रंग आले होते आणि त्यांचा आकार बदलेल तसे बदलत होते. बरेचदा असं काही दिसतं पण फोटो मिळात नाही, या वेळी मिळाला.
हो kb कमी करण्याच्या नादात
हो kb कमी करण्याच्या नादात फारच छोटे झालेत. मोठे टाकीन .
मस्तच....
मस्तच....
मस्त रे........ !!
मस्त रे........ !!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुंदर
सुंदर
मस्त फोटो !
मस्त फोटो !
सुंदर रंग टिपलेत.
सुंदर रंग टिपलेत.
छान फोटोज् आहेत पण मोठ्या
छान फोटोज् आहेत पण मोठ्या आकारात हवे होते.
धन्यवाद मित्रांनो सुधीर
धन्यवाद मित्रांनो
सुधीर
ऑसम!!!
ऑसम!!!
वर्षू नील अभारी आहे...
वर्षू नील अभारी आहे...
जो_एस, आगाऊपणा बद्दल क्षमस्व.
जो_एस, आगाऊपणा बद्दल क्षमस्व. पण तुम्ही हेच रंग कॅप्चर केले आहेत असं वाटलं आणि म्हणून तुमच्याच धाग्यावर माझे फोटोज देत आहे. बाय द वे, तुम्ही पुण्यातुन काढले आहेत का हे फोटोज? जुलै मधे?
हे माझे २ पैसे -
rmd अगाउपणा कसला, मस्त आहेत
rmd अगाउपणा कसला, मस्त आहेत फोटो.
बहुतेक हेच असावेत, मीही पुण्यातुनच काढलेत
सुंदर
सुंदर
रोहन्ता धन्यवाद
रोहन्ता धन्यवाद