Submitted by समीर चव्हाण on 8 February, 2013 - 05:58
संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित संपादित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे न
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच<<<
सुपर शेर, उच्च गझल
जबरदस्त गझल. सगळेच शेर आवडले.
जबरदस्त गझल.
सगळेच शेर आवडले.
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच >>> हा अधिक आवडला.
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच
तीनही आवडले...!
मला खूप आवडली
मला खूप आवडली
____________________________
अवांतर : खाली हौस चे नाव नाही आहे म्हणजे नवीन गझल असणार
तुम्ही मागे म्हणालेलात नवी गझल पेश करणार म्हणून
म्हणजे बोलेतैसा चाले आहात ..व्वा समीरजी मान गये अपको
...........धन्यवाद
शेवटचा शेर फार म्हणजे फार
शेवटचा शेर फार म्हणजे फार आवडला!
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच
वा वा!!
चांगली गझल... तुमच्या गझलांचं
चांगली गझल... तुमच्या गझलांचं वेगळेपण आणि उंची हेवा वाटावा अशीच आहे.. शिकायला मिळते आहे... धन्यवाद!
भरभरून कौतुकाबद्दल सगळ्यांचे
भरभरून कौतुकाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
शेवटच्या शेराचे मोटिवेशन अनंतचे बरड आहे
http://www.maayboli.com/node/24572
कवीसाठी साहित्यिक पोषण किती आवश्यक आहे, ह्याचा अंदाज यावा.
धन्यवाद.
इथे आस सोडून हा बैसलो मी बरा
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच
वाह !!!
व्वा ! खूप आवडली गझल.
व्वा ! खूप आवडली गझल.
समीर! गझल आवडली! कधी वाटते
समीर! गझल आवडली!
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच
हे जास्त आवडले!
समीर, मस्त गज़ल... तुझ्या
समीर,
मस्त गज़ल... तुझ्या गज़ला जरा वेळ काढून वाचाव्या लागतात.. एक एक शेर आरामात आस्वादत..
विरू देत चिंता उद्याच्या उद्यातच>> हा मिसरा म्हण
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच>> हा शेर म्हण.. जरा थांबावे वाचावा.. मनात घोळवावा..
असे शब्द.. असा आशय...
धन्यवाद...
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच udvign ,vishanna manasthitich surekh chitran
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच >> व्वाह !!
मला हा शेर समजला नाही कधी
मला हा शेर समजला नाही
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
दोनही ओळीचा अर्थ एकच वाटतोय मला
कधी असे तर कधी तसे वाटले असते तर जास्त आवडला असता बहुधा मला हा शेर
कुणी सांगेल का याचा नक्की अर्थ?
वैभव, (माझ्या
वैभव, (माझ्या आकलनाप्रमाणे)
कधी वाटते चालणेही निरर्थक>> असे वाटले जरी तरी चाल थांबलेली नाही (किंवा थांबवता येत नाही, कारणं अनेक असावीत, एक प्रकारचं रिकामपण जाणवतं ह्या ओळीत)
कधी धन्यता वाटते थांबण्यातच>> इथे थांबलोच आहे, त्यातच धन्यता (समाधानही बहुधा) मानून
(किंवा निरर्थक चालीला रेटून न धरता थांबल्याचं सुख असाही एक अर्थ मला लागतो)
समीरचा पाँईंट ऑफ व्यू मात्र नक्की वेगळा असणार इथे
(मला नवीनच काहीतरी अर्थ लागत असतात)
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
दोनही ओळीचा अर्थ एकच वाटतोय मला<<<
याच कारणासाठी त्या शेराला मी दाद दिलेली नव्हती.
गझल आवडली. वादग्रस्त
गझल आवडली.
वादग्रस्त वाटल्याने संपादित.
कृ गै न.
इस्लाह करण्याचा मोह थोडा
इस्लाह करण्याचा मोह थोडा आवरायला हवा. शेर जरा खोलात शिरून वाचल्यावर समीरला काय म्हणायचे आहे ते नीट लक्षात येईल.
धन्यवाद बेफिकीरजी !
धन्यवाद बेफिकीरजी !
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
गावाबाहेर असल्यामुळे दोन दिवस प्रतिसाद पाहिले नाहीत.
लिहिताना आठवत नाही नक्की काय म्हणून हे लिहिले.
सांगताना पंचाईत होतेय.
कधी वाटते कुठे पोहचायचे नसेल किंवा धड चालता येत नसेल तर चालण्यात काय अर्थ.
अशात थांबणे हा पर्याय उत्तम वाटणेही स्वाभाविक.
ह्या शेरात एकाच मनःस्थितीतले दोन भिन्न भावमय विचार असावेत.
आपण आजवर काय केले याचा विचार करताना म्हणा किंवा चांगले काहीतरी लिहून गेल्यानंतर
अजून असेच काहीतरी अशी मनाची अपेक्षापूर्ती करता न येण्याच्या स्थितीत असे भाव दाटले असावेत.
बागेश्रीच्या अर्थाशीही सहमत.
असो, सगळ्याच प्रतिसाद, वेळ आणि विचार देणा-यांचे खूप आभार.
समीर
कधी वाटते चालणेही निरर्थक कधी
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच... अफाट आवडला हा शेर
अर्थात गझलही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!
तुमच्या इतर गझलांपेक्षा वेगळी
तुमच्या इतर गझलांपेक्षा वेगळी वाटली. वेगळी अशासाठी की, शेवटचा वगळता, प्रत्येक शेर समजून घेण्यात अधिक वेळ गेला. वाचल्या वाचल्या लगेच प्रतिक्रीया उमटली नाही.
बागेश्रीने शेराचा लावलेला अर्थ आवडला.
धन्यवाद.
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे न
मला वाटण्याचेच आश्चर्य वाटे
न होतो कशातच, न आहे कशातच
इथे आस सोडून हा बैसलो मी
बरा वेळ जातोय जग पाहण्यातच
सुपर्ब शेर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कधी वाटते चालणेही निरर्थक
कधी धन्यता वाटते थांबण्यातच
आशयघन शेर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)