स्वरचित्र फेब्रुवारी २०१३
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
10
पुणे आकाशवाणी वरुन दर रविवारी प्रकाशित होणार्या स्वरचित्र ह्या कार्यक्रमात फेब्रुवारी महिन्याचे विशेष गीताची चाल यंदा माझे आजोबा (म. ना. कुलकर्णी - मनाकु१९३०) ह्यांची आहे...
आणि ह्यावेळेस विशेष म्हणजे हे गीत आपल्या मायबोलीवरची कवयित्री प्राजु हिने लिहिलेले आहे..
आणि गाणार आहे मधुरा दातार...
तेव्हा नक्की ऐका फेब्रुवारी महिन्याच्या दर रविवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी पुणे आकाशवाणीवर "स्वरचित्र"
विषय:
प्रकार:
शेअर करा
अरे वा! आजोबांना अभिनंदन
अरे वा! आजोबांना अभिनंदन सांग.
प्राजु चे ही अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
.
.
अरे वा मस्त!
अरे वा मस्त!
अरे वा! भारीच की!
अरे वा! भारीच की!
नक्की एकणार
नक्की एकणार
अरे वा! मस्तच! ऑन्लाईन असेल
अरे वा! मस्तच!
ऑन्लाईन असेल का हे? थेट किंवा अपलोडेड?
उद्या सकाळी पुणेकरांनो नक्की
उद्या सकाळी पुणेकरांनो नक्की ऐका...
योग ऑनलाईन नाहीये.. पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते पाठवेन तुला..
धन्स!
धन्स!
अरे वा! आजोबांचे आणि
अरे वा! आजोबांचे आणि प्राजुचेही अभिनंदन.
आजचे प्रसारण ऐकू शकलो नाही, पण पुढच्या रविवारी नक्की ऐकेन.