कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या "पाककला" स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ बनवायचा होता. ह्या पाककला स्पर्धेतली माझी कल्लाकारी
आणि हो... मेहेनतीचं सार्थक झालं हं...... बक्षिस मिळालं
काही लोकांच्या प्रेमळ विनंती साठी सजावट कशी केली ते थोडक्यात
१. आधी बारीक नूडल्स वाफवून घेतल्या. मग एका छोट्या चाळणीत त्याला बाऊल सारखा आकार देऊन तेलात तळून घेतलं. चाळणीतून बाहेर काढल्यावर तयार झालं घरटं.
२." दिलखुश क्रंच” चे चपटे ओव्हल गोळे बनवले. त्यावर लवंगीचे डोळे, पिस्त्याच्या कापाचे नाक आणि बदामाच्या कापाचे ओठ केले. बेकींग कप्स ची टोपी करुन ती टूथपीक ने प्रत्येक गोळ्याच्या डोक्यावर घातली. आधी तयार केलेल्या घरट्यात ही गोजिरवाणी बाळं ठेवली.
३. एका ट्रे मधे माती घालून त्यात मूग, मोहरी पेरली. हे झालं घराचं अंगण. त्यावर फुलांचे वाफे आणि मिर्च्यांचं कुंपण तयार केलं. अंगणात नूडल्सचं घरटं आणि घरट्यात “दिलखुश” गोजिरवाणी बाळं !!!
वाह!! अभिनंदन
वाह!!
अभिनंदन
हे काय आणि कसं बनवलंय ते पण
हे काय आणि कसं बनवलंय ते पण सांगाल का?
वाह!! ़सहीच आहे रच्याकने,
वाह!! ़सहीच आहे
रच्याकने, तिळाचे लाडु करुन सजवलेत का?
वाह! क्या बात है. हार्दिक
वाह! क्या बात है. हार्दिक अभिनंदन. ती पानाच्या आकाराची डिश पण झक्कास आहे घराप्रमाणे.
वाह! अभिनंदन.
वाह! अभिनंदन.
खूपच छान आहे आणि खूप खूप
खूपच छान आहे आणि खूप खूप अभिनंदन!!!!!
कस बनवल ते सविस्तर लिहा वेळ मिळेल तेव्हा.
कसलं क्युट आहे हे!
कसलं क्युट आहे हे!
१
१ नंबर..........क्लासिक....... फिदा हो गए!!!!
सर्वात आधि तुमच
सर्वात आधि तुमच अभिनन्दन........सुरेख झाले अहे
अभिनंदन!! मस्त झालेय
अभिनंदन!! मस्त झालेय डेकोरेशन! लाडू आणि वड्या चविष्ट झाल्याच असणार! परत एकदा हार्दिक अभिनंदन!...:स्मित:
अभिनंदन पार्टी चाहिये
अभिनंदन
पार्टी चाहिये
जयु,तुझे अभिनंदन!!! खूपच छान
जयु,तुझे अभिनंदन!!! खूपच छान संकल्पना घेवुन बनवले आहेस.घरटे खूप छान दिसत आहे.वाह ,क्या बात है !!
जयश्री अंबासकर
जयश्री अंबासकर
फारच सुंदर आहे ग !खरच Its awasome .....!
अभिनंदन खूपच छान आहे.
अभिनंदन
खूपच छान आहे.
वा वा वा वा, खूपच सुरेख व
वा वा वा वा, खूपच सुरेख व चविष्टही असणारंच ....
अभिनंदन !!!! खरच खुपच
अभिनंदन !!!!
खरच खुपच गोजिरवाण घर आहे तुमच
अभिनंदन !!!! खरच खुपच
अभिनंदन !!!!
खरच खुपच गोजिरवाण घर आहे तुमच,छानच!
तहे दिल से शुक्रिया
तहे दिल से शुक्रिया
ए, हे भारी आहे. खाण्यासाठी
ए, हे भारी आहे. खाण्यासाठी मोडावच वाटणार नाही एकदम मस्त !
पियु परी, आरती....... सजावट
पियु परी, आरती....... सजावट कशी केलीये ते लिहिलंय मुद्दाम तुमच्यासाठी
व्वा .. एकदम कल्ला केलाय
व्वा .. एकदम कल्ला केलाय
आपली कल्लाकारि आवडली
झक्कास!
झक्कास!
धन्यु
धन्यु
मस्त आहे एकदम.
मस्त आहे एकदम.
भन्नाट एकदम!
भन्नाट एकदम!
वॉव!
वॉव! अभिनंदन.....................इसको बोलते क्रिएटिविटी!
खूपच छान आहे ...............
खूपच छान आहे ............... अभिनंदन...........!!!!
खूपच छान
खूपच छान
सुंदर कल्पना आणि सजावट !
सुंदर कल्पना आणि सजावट !
भारी!
भारी!
Pages