Submitted by pulasti on 24 January, 2013 - 09:31
मूळ चित्रात आणखीही लँड्स्केप आहे. पण ते काही तांत्रिक कारणामुळे गंडलंय म्हणून MS Paint मधे जो बरा वाटतोय तेवढाच भाग क्रॉप करून इथे डकवलाय. अॅडमिन, हे असं नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवून टाका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कि. आपल्या उजव्या
छान आहे कि. आपल्या उजव्या कोपर्यातील झाडांवर जरा जास्त प्रकाश पडला असता ना ?
क्या बात है!
क्या बात है!
मस्तच हेही आधीची धबधबा ,झाडं,
मस्तच हेही
आधीची धबधबा ,झाडं, फुलं, लाट आकाश , सूर्यास्त व शहर देखिल खूप आवडलीत
पुलस्तीजी आपली विपू मिळाली धन्स
मी आपल्या एखाद्या नव्या गझलेची आतुरतेने वाट पाहत आहे सर .....प्लीज ना!!
छान काढलंय.
छान काढलंय.
सूर्य डोंगरांच्या पाठीमागे
सूर्य डोंगरांच्या पाठीमागे आहे तर पुढच्या भागावर इतका प्रकाश नसता आला. पण बर्फाचा फील आणि ते सूचीपर्णी वृक्ष मस्तच आलेत.
छानच ! फक्त 'क्रॉपींग'पुरतंच
छानच !
फक्त 'क्रॉपींग'पुरतंच 'पेंट' वापरलंय का ?
भाऊ, हो फक्त क्रॉपींग पुरतंच
भाऊ, हो फक्त क्रॉपींग पुरतंच वापरलंय 'पेंट'.
मस्त डोंगर. वा क्या बात है.
मस्त डोंगर. वा क्या बात है.
मस्त
मस्त