Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना ... कॉफीची सोय
हो ना ... कॉफीची सोय केल्याबद्दल माणूसचे आभार :). आणी त्या जायफळयुक्त श्रीखंडानंतर चहात प्राण आला होता
एखाद्या वाघाला आज मटना ऐवजी
एखाद्या वाघाला आज मटना ऐवजी साबूदाणा खीर >>>>
निती फारच मस्त गाते.. अर्थात
निती फारच मस्त गाते..
अर्थात भाईनी गाऊन तिचा आवाज पार बंद करून टाकला. पण तरीही ..फिदी:
मला You can do anything. You can be a doctor or ... ' फारच आवडलं. वापरेन म्हणतो
कोण कोणास म्हणाले? सं.स्प. करा...
. १७ नंबरचं घर दिसलं तरी Club House सापडत नाहीय.
. चला, अजून दोन दिवस काढले की मी चाललो जेवायला. १९ खाद्य Appointment आहेत.
. पुढचं एवेएठि थेट नवीन हॅम्पशायरात. (बायकोकडे बघत).
. आले आले वेळेवर आले. नेहमी तक्रार करतात मी उशीरा येते म्हणून..
. हल्ली मायबोली पूर्वी सारखी राहिली नाही. एक उसासा.
. सिक्स पॅक कसले बघताय? १२ पॅक बघा फ्रिजमधे आणून ठेवलेत.
. फचिनमामा येणार होता ना? का उगीचच हुलकावण्या?
. मिशी काढा. त्या पोरी घाबरून रडताहेत.
. भीमसेनांच्या आवाजात मी गातो, बाकीचे गाणे तुम्ही कोणीही गा.
. तो पत्ता आम्हालाही द्या...
. अकोल्यात नाही काही, धुळ्यात शेपू देतात पालकाबरोबर..
कोंबडी पळाली हे गाण मोगरा
कोंबडी पळाली हे गाण मोगरा फुलला च्या चालीत कीती छान वाटत ना़.
सिंडे, हा.ला. आणि को.को.म्ह.
सिंडे, हा.ला. आणि को.को.म्ह.

देसाई
फोटो, व्हीडिओ इ.इ. ज्यांनी काढले त्यांनी पाठवणेचे करावे.
विकु १७ नंबरचं घर दिसलं तरी
विकु
१७ नंबरचं घर दिसलं तरी Club House सापडत नाहीय.>>>> ????
. चला, अजून दोन दिवस काढले की मी चाललो जेवायला. १९ खाद्य Appointment आहेत.>>> एबाबा
. पुढचं एवेएठि थेट नवीन हॅम्पशायरात. (बायकोकडे बघत).>>>> अमोल (श्री बिल्वा). पण इथे वर्माँट हवं ना देसायनू?
. आले आले वेळेवर आले. नेहमी तक्रार करतात मी उशीरा येते म्हणून..>>> सिंडरेला
. हल्ली मायबोली पूर्वी सारखी राहिली नाही. एक उसासा.>>>>> इथे वर उपासच म्हंटलाय वाटतं.
. सिक्स पॅक कसले बघताय? १२ पॅक बघा फ्रिजमधे आणून ठेवलेत.>>>> मी किंवा झक्की
. फचिनमामा येणार होता ना? का उगीचच हुलकावण्या?>>>>> ????
. मिशी काढा. त्या पोरी घाबरून रडताहेत.>>>>> मी?
. भीमसेनांच्या आवाजात मी गातो, बाकीचे गाणे तुम्ही कोणीही गा.>>>>> एबाबा
. तो पत्ता आम्हालाही द्या...>>>> मैत्रेयी
. अकोल्यात नाही काही, धुळ्यात शेपू देतात पालकाबरोबर..>>>> बाईमाणूस
हनी वोडका नसेल चढली येवढं जी एस नी आणलेलं श्रीखंड चढलं होतं!
स्प्रिंग जिटीजीचा बाफं कोण उघडतय? जीटीजी बस आणि डायवरची जवाबदारी माझी.
स्प्रिंग कल्लोळाला बाईही
स्प्रिंग कल्लोळाला बाईही हव्यात ब्वा. गौरा़क्का रात्री उठल्या तर आम्ही टर्न घेऊ त्यांना खेळवायची/सांभाळायची. तुम्ही येत नाही म्हणालात तर मी आदित्यच्या कानावर घालेन
>> आले आले वेळेवर आले. नेहमी
>> आले आले वेळेवर आले. नेहमी तक्रार करतात मी उशीरा येते म्हणून - ही एम्टी!!
>> फचिनमामा येणार होता ना? का उगीचच हुलकावण्या? - हे बहुधा झक्की.
>> मिशी काढा. त्या पोरी घाबरून रडताहेत. - सिंडी असावी.
>> १७ नंबरचं घर दिसलं तरी Club House सापडत नाहीय. - बिल्लू ?
सायो
(तू इतकं गोड कशामुळे बोलायला लागलीस? :P)
सगळेच पदार्थ भारी होते. त्यातही श्रीखंड वॉज वर्थ पोष्टिंग फॉर!


बवडेही मस्त झाले होते असं ऐकून आहे.
चिकन अॅपेटायझर बामा आणणार म्हणाली होती. त्याचं काय झालं?
बाई, बवड्यांचा काऊंट वाढवायला
बाई, बवड्यांचा काऊंट वाढवायला हवा हे तुम्ही नोट केलं असणारच
गोड बोलणं हे जीएस श्रीखंड, नीती- गाजर हलवा इ. चा आफ्टर इफेक्ट असावा.
चिकन अॅपेटायझर बामा आणणार
चिकन अॅपेटायझर बामा आणणार म्हणाली होती. त्याचं काय झालं? <<< बामानी आणलेले, मानी गरम करून दिले आणि ज्यांना मिळाले त्यांनी खाल्ले ... तुम्हाला मिळाले नाहीत का?

बवडेही मस्त झाले होते असं ऐकून आहे <<< असं कोण म्हणालं ?
बुवा.. खूपच चुक्या
>> असं कोण म्हणालं ? रिकामा
>> असं कोण म्हणालं ?

रिकामा ट्रे म्हणाला देसाई, रिकामा ट्रे म्हणाला......(नामन वैद सत्त सत्त कल्ल्याण!!)
सिंडीचे हा ला आणि कोकाम्ह (
सिंडीचे हा ला आणि कोकाम्ह ( दोन्ही) जबरी
पण हे सगळे कोकाम्ह मी यायच्या आधीच झाले होते असं वाटतयं त्यामुळे उत्तरांना पास 
श्रीखंड १ नंबर!! सिंडीची क के भा पण भारी! गाजर हलवा, मसाला राईस, उंधियो मस्त होते. मेथी चिकन मी खाल्लं नाही.

आता दरवेळी इंग्रोत गेलं की त्याची नक्की आठवण येणार 

ब व ... जौद्याच
माहिम हलवा कुठे होता? मला नाही मिळाला. आता हाला
१.बाईंची आणि आरतीची लेक फार गोड , गुणाच्या बाळी आहेत.
२.आदित्यने उशीरा आलेल्या गेष्टांसाठी पुन्हा एकदा कार्यक्रम सादर केला म्हणून त्याचं खूप कौतुक आणि त्याला थँक्स
३.देसाईंचं "ड्राईव्हिंग अंडर इन्फ्ल्युएंस"
४.नीती अप्रतिम गाते.
५. बाईंचं गाणं मात्र असं झालं नाही.
६. मिले सूर मेरा तुम्हारा खासच!
बाई,
बाई,
बाई, चटण्या लोणची टेबलावर
बाई, चटण्या लोणची टेबलावर ठेवलं होतं. आवळ्याचं लोणचं तुम्ही टेस्ट करून चुका काढाव्या म्हणून खास आणलं होतं.
कल्लोळाचा बाफ बुवा, सिंडी, सायो सारख्या बाफगुण लोकांना काढून देण्यासाठी आऊटसोर्स करावा काय ह्याचा विचार चालूये.
नीती मस्तच गातात. अगदी खडा
नीती मस्तच गातात. अगदी खडा मोकळा आवाज आहे. खूप गाणी मुखोद्गत आहेत आणि अजिबात आढेवेढे न घेता गातात हे फारच मस्त!

नीती, आता एवेएठिंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा तुमच्याकडे, बरं का.
बिल्लू, अगं हो तू म्हणाली होतीस, पण माझं गडबडीत राहिलं उचलायचं.
(पण माझ्या रेसिपीने केलं तेव्हा छानच झालं असणार! :P)
कोणी कोणास? (सं.स्प द्या). .
कोणी कोणास? (सं.स्प द्या).
. कोंलबी भातातल्या कोलंब्या बाजूला केल्या की मग तो व्हेजीटेरियन होतो असं देसाई/भाई म्हणाले.
. हनी वोडका? सॉफ्टवेयर सोडून हा धंदा सुरू केला की काय?
. नामन वैद सत्त सत्त कल्ल्याण
. अरे कडीपत्त्याची झाडं की काय?
. रोप $१८ चीच पण २००$ चा डोक्याला त्रास.
. चढलं.... श्रीखंड.. चढलं.. आता जीभ जड झालीय..
. भाईंचं गाणं झालं.. आता कुणाला तोंड उघडण्याची हिम्मत नाही.
कोणी कोणास? (सं.स्प द्या). -
कोणी कोणास? (सं.स्प द्या).
- हावु कॅन शी स्टे होम. शी इज अ फॅमीली मेंबर.
- २०० $ फोर दॅट. व्हाय? व्हाय? व्हाय?
>> हावु कॅन शी स्टे होम. शी
>> हावु कॅन शी स्टे होम. शी इज अ फॅमीली मेंबर.
एम्टीची सुकन्या तिच्या सुकन्येबद्दल
>> २०० $ फोर दॅट. व्हाय? व्हाय? व्हाय?
नामन वैद - एम्टीच्या नातीबद्दल
बिल्वा, आवळ्याचं लोणचं आणि
बिल्वा, आवळ्याचं लोणचं आणि कारल्याची चटणी दोन्ही जबरी चवीचं आहे. कारल्याची चटणी जास्त आवडली तेव्हा करुन बघणारच. लोलाच्या रेसिपीने केलीस ना?
बरं मग लोला आली होती का?
बरं मग लोला आली होती का?
फारच मजा केली वाटतं
फारच मजा केली वाटतं
मी आदित्य आणि सानिकाचं भारी
मी आदित्य आणि सानिकाचं भारी संभाषण रेकॉर्ड केलेय असं मला वाटत होतं. पण नंतर प्ले केलं तर त्यात बाकीचेच लोक इतक्या जोरात बोलतायत ब्याकग्राउंड ला की मूळ जे रेकॉर्ड करायला गेले ते काही ऐकायला येत नाहिये!
आदित्य- दॅट डॉल इज $२०० ! अॅन्ड स्टिल इट्स अ पीस ऑफ प्लास्टिक. इट डज नॉट डु अनीथिंग. द प्लॅन्ट इज फ्री, अॅन्ड इट रीस्पॉन्ड्स टु यू, इट्स अ रियल लिव्हिंग थिंग!
सानिका - नो !! मोनिका इज आल्सो रियल. शी इस माय रिय्यल फ्रेन्ड अॅन्ड शी रिस्पॉन्ड्स टु मी टू!!
पण तरी आदित्य ला निरोप द्या बई, सानिका काल मोनिका बरोबर त्या प्लॅन्ट (पेरि विन्कल) शी पण बोलत होती

दोन्ही तिच्या दृष्तीने तेवढेच रिस्पॉन्ड करतात. सो आदित्य अन सानिका दोघे जिंकले!
सानिका मध्ये मला भावी
सानिका मध्ये मला भावी पार्ल्याक्का होण्याचं पोटेन्शियल दिसत आहे
एम्टी सांगते त्याला. ('द
एम्टी

सांगते त्याला.
('द प्लॅन्ट इज फ्री' हे खरं नाहीये!!... नामन वैद..!!)
सायो, थँक्यू हो, लोलाची
सायो, थँक्यू
हो, लोलाची रेस्पी, आणि लोणचं बाईंच्या.
भारी झालेलं दिसतयं हे संभाषण
आदित्यचं जबरी प्रबोधन चालू
आदित्यचं जबरी प्रबोधन चालू होतं डॉलच्या अगेन्स्ट.:हाहा:
मै, 'द प्लॅन्ट इज फ्री' हे
मै,
'द प्लॅन्ट इज फ्री' हे खरं नाहीये!!... >>> आहे आहे हे खरं आहे. चार साक्षीदारांना पाणी घालून आलेय सकाळीच
आदित्यचं जबरी प्रबोधन चालू
आदित्यचं जबरी प्रबोधन चालू होतं डॉलच्या अगेन्स्ट>> अगदी 'सेल इट ऑन ईबे' पर्यंत आल होत.
भाई, तुम्ही का बरं समोर जाऊन
भाई, तुम्ही का बरं समोर जाऊन जाऊन दोन गुणी बाळ्यांना रडवत होतात? बिचार्यांचं अगदी 'टडोपा' होत होतं तुम्ही दिसल्यावर
आदित्यचं कौतुक राहिलंच. भारी टॅलेंटेड आहे बाई तुमचा ल्हानराव.
जीएसने सुचवलेल्या प्रवासावर चर्चा कधी आहे?
खूप यायच मनात होत, पण उशिर
खूप यायच मनात होत, पण उशिर झाला. वैट वाट्ते.
Pages