Submitted by ssaurabh2008 on 26 January, 2013 - 08:45
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
(No subject)
हाहा.. सौरभ कसा मारला रे?
हाहा.. सौरभ कसा मारला रे? डेडबॉडी सलामत दिसतेय...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
- पिंगू
मॉर्टीन जास्त हुंगवलं/पाजलं
मॉर्टीन जास्त हुंगवलं/पाजलं असेल!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्याचा पाठीचा कणा
त्याचा पाठीचा कणा मोडल्यासारखा वाटतोय.
(No subject)
मुठीत धरला आणि जोर्रात
मुठीत धरला आणि जोर्रात भिंतीवर फेकून मारला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
डेंजर दिसतोय.
डेंजर दिसतोय.
एकदम क्लाऽऽस फोटोग्राफी आहे
एकदम क्लाऽऽस फोटोग्राफी आहे रे तुझी .........
(No subject)
मुठीत धरला आणि जोर्रात
मुठीत धरला आणि जोर्रात भिंतीवर फेकून मारला.>>>> खरचं ??
माझा नवरा , बॉलला जमीनीवर टप्पे देताना कसे मारतात , तसे हवेत उडणार्या डासाला मारतो , जमीनीवर पाडतो आणि मग पायाने चिरडतो .
@ पुरंदरे शशांक धन्यवाद सर.
@ पुरंदरे शशांक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सर.
@ स्वस्ति ताई हाहा.
@ स्वस्ति ताई![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हाहा.
काय असेल म्हणून उत्सुकतेने
काय असेल म्हणून उत्सुकतेने उघडलं, तर मेलेला डास
फोटोग्राफी खासच ...
फोटोग्राफी खासच ...
डीटेल्स छान आलेत
डीटेल्स छान आलेत
@ रुणुझुणू ताई आणि जिवेश
@ रुणुझुणू ताई आणि जिवेश जी
धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता ट्विलाईट चित्रपटाचे
आता ट्विलाईट चित्रपटाचे शुटींग कसे पुर्ण होईल ??????? हिरो ला तर तुम्ही मारुन टाकलात
.. ![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त मायक्रो
मस्त मायक्रो
श्रद्धांजली
श्रद्धांजली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिच्चारा जीवानिशी गेला आता
बिच्चारा जीवानिशी गेला
आता खून का बदला खुन से डासीण सोडणार नाय तुम्हाला
नायतर त्याचा मुलगा मोठा झाल्यावर सांभाळ स्वत: ला
फोटू लय भारी
डोळे फोड त्याचे आधी नाहीतर
डोळे फोड त्याचे आधी नाहीतर त्याच्या डोळ्यात तुमचा फोटो येणार आणि तो फोटो बघुन डासीन बदला घेणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त हा वॅम्पायर अजिबात
मस्त
हा वॅम्पायर अजिबात क्युट नाहीये पण ... फोटो चांगला काढला आहे पण![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्याच्या डोळ्यात तुमचा फोटो येणार आणि तो फोटो बघुन डासीन बदला घेणार>>>>>>>>>>>>>
मला फोटु दिसत नाहीये
मला फोटु दिसत नाहीये![big cry.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8598/big%20cry.gif)
@ गिरीश जी या लिंकवर
@ गिरीश जी
या लिंकवर जा.
http://img692.imageshack.us/img692/6276/p1320810wq.jpg