Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिलभाई | 25 January, 2013 -
अनिलभाई | 25 January, 2013 - 16:02
कुणितरी सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या खुपशे.
भाई या वेळेला नक्की काय मनोरंजन सादर करणार आहेत याबद्दल थोडी कल्पना येऊ लागली आहे.
आम्ही येतोय .. मोस्टली.
आम्ही येतोय .. मोस्टली.
पहाटे गाडीत बसले की कन्फर्म करते. 
याबद्दल थोडी कल्पना येऊ लागली
याबद्दल थोडी कल्पना येऊ लागली आहे. >>> म्हणजे मागच्या पानाचा संदर्भ की काय ? बुवा बचके रैना रे बाबा

वा वा बिल्वा! एकदम
वा वा बिल्वा! एकदम गुलदस्त्यातून टूण्णकनी उडीच मारलीत की!
सावकाश, जपून या!
अर्र मसाला करपला. तेवढं
अर्र मसाला करपला. तेवढं चाल्वुन घ्या मंडळी.
कुणी चुकून लवकर वगैरे
कुणी चुकून लवकर वगैरे पोहोचलात तर माझ्याकडे थडका- हेरॉन कोर्टात. पत्ता बहुतेकांकडे असेलच

लोले, रुनी, येताय का
कच्च्या केळ्याची मसाला
कच्च्या केळ्याची मसाला करपलेली बाकर भाजी. आता माझे आभार माना उंधियो सुचवल्याबद्दल
सिंडे दिवे घे.
मजा करा लोकहो.
मसाला करपला च्च, च्च! कशा हो
मसाला करपला
च्च, च्च! कशा हो तुम्ही? 'करपला' काय म्हणता? 'खमंग' म्हणा.
अनेक वर्षांपूर्वी मी पॅन केक किंवा आम्लेट करत असे. ते असेच खमंग होत असे. कधी कधी मुले पण सौ. ला विचारत, तुला डॅडींसारखे खमंग आम्लेट किंवा पॅन केक करता येत नाही का?
नाहीतर 'गॅबोन' स्टाईल म्हणा. गॅबोन हे पश्चिम अफ्रिकेत विषुववृत्तावर आहे. पुनः पुनः सांगा - आम्ही युनो तर्फे जगातले बहुतेक सर्व देश पाहिले, पण गॅबोनमधले जेवण इतके आवडले की अजून लक्षात आहे!! गॅबोनला गेलो होतो तेंव्हा शिकलो.
केळी जास्त शिजली तर काय
केळी जास्त शिजली तर काय सांगायचं ?
काही झालं तरी आपलीच मंडळी आहेत, चाल्वुन घेतील.
ही काहीतरी वेगळीच डाळ शिजतेय
ही काहीतरी वेगळीच डाळ शिजतेय असा मला संशय येतोय
गटगला शुभेच्छा
केळी शिजली मसाला करपला, भोपळा
केळी शिजली मसाला करपला, भोपळा नव्हता, डाळ शिजतेय... याला आपण बासुंदी म्हणू,,,
श्री.. नंतर काय? <<<<<< नंतर ते आपल्याला बाहेर काढतात आपोआप...
बर्फामुळे Cancel वाले कोण कोण?
गुटर्गु ला शुभेच्छा !
गुटर्गु ला शुभेच्छा !
अरे वा लोला येतेय का?छान.
अरे वा लोला येतेय का?छान.
विनय मायक्रोवेव आहे ना तिथे.
लोला पण येतेय का? वा
लोला पण येतेय का? वा वा!
आम्ही १ पर्यंत पोचू.
लोला पण येतेय का? वा
लोला पण येतेय का? वा वा!
आम्ही १ पर्यंत पोचू.
येतेय का नाही माहित नाही. मी
येतेय का नाही माहित नाही. मी या म्हणात आहे तिला
अर्र मीठ जरा जास्त पडलं.
अर्र मीठ जरा जास्त पडलं. तेव्डं चाल्वुन घ्या मंडळी.
वरती नांव नोंदवलय की तिने.
वरती नांव नोंदवलय की तिने.
आता केलेली भाजी सांडेल बहुतेक
आता केलेली भाजी सांडेल बहुतेक
सिंडे, जे समोर येईल ते चालवून
सिंडे, जे समोर येईल ते चालवून घेऊ.
नॉर्थ ़जर्सी ची बस निघाली
नॉर्थ ़जर्सी ची बस निघाली आहे.
Aamhi aani aamche sashe
Aamhi aani aamche sashe nighalo aahot.....
आम्ही पण निघालो आता. १ वाजे
आम्ही पण निघालो आता. १ वाजे पर्यंत येतो.
सशे! बाप रे! सगळा मामलाच
सशे! बाप रे! सगळा मामलाच निराळा आहे. आधी सुटे पैसे आता थेट बनीजच!

आम्ही पोहोचलो, केव्हाच!
आम्ही पोचलो.
आम्ही पोचलो.
सिंडीने काय खायला घातलं शेवटी
सिंडीने काय खायला घातलं शेवटी ते सांगा बरं का गटगकर!
कसं सुरु आहे गटग? काही लाइव्ह
कसं सुरु आहे गटग? काही लाइव्ह अपडेट्स द्या जरा..
सध्या गाणी चालू आहेत तेव्हा
सध्या गाणी चालू आहेत तेव्हा डिस्टर्ब करु नका.
वाह क्या बात !
वाह क्या बात !
खाऊ संपवायच्या आधी फोटो काढा,
खाऊ संपवायच्या आधी फोटो काढा, मग कारणे देऊ नका
Pages