Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाली सर्दी टाळा गर्दी यायच
झाली सर्दी
टाळा गर्दी
यायच करा
घालुन वर्दी
ऐका गप्पा
व्हा हो दर्दी
(No subject)
खूप मस्त भाईदादा. 'ऐका' ऐवजी
खूप मस्त भाईदादा. 'ऐका' ऐवजी 'हाणा' किंवा 'मारा' कसं वाटतंय ?
स्वातीताई, तुम्ही सांगा ना माझी सुचवणी कशी वाटली ?
ह्याला म्हणतात काव्य ऑन
ह्याला म्हणतात काव्य ऑन डिमांड
काय वर्णावी ती शब्दांवर्ती कमांड!
सिंडुतै, हाणा मारा मला पण
सिंडुतै,
हाणा मारा मला पण सुचले होते. पण ते शब्द विध्वंसक असल्याने टाळले आहेत ह्याची नोंद घ्यावी.
गागालगा ..
सिंडुले, जमलं गं जमलं तुला.
सिंडुले, जमलं गं जमलं तुला.

शूम्पे
पण भाईदादा, कोणीच मारल्या/हाणल्या नाहीत तर ऐकायच्या कशा?
पण ऐकल्याशिवाय दर्दी कस
पण ऐकल्याशिवाय दर्दी कस होणार.
चला तर मंडळी. भेटु उद्या
चला तर मंडळी.
भेटु उद्या सकाळी.
उद्यापर्यंत अजून ३६१ पडणार का
उद्यापर्यंत अजून ३६१ पडणार का ?
घ्या आमचा हातभार ..
घ्या आमचा हातभार ..
उद्य पर्यंत ३६०
उद्य पर्यंत ३६० उरलेत..
एविएठे च्या दर्दी लोकांनो,
वर्दी घालून, गर्दी करून , धमाल क रा...
(गप्पा) हाणा..मारा..
फोटो, वृ टाका
** ( सर्दी) ने त्रस्त बोस्टन्कर
भेटू उद्या मंडळी. भाई, तेवढी
भेटू उद्या मंडळी.
भाई, तेवढी शिरगणती टाका फायनल याही पानावर.
बुवा - १ सिंडी - २+१ एम्टी -
बुवा - १
सिंडी - २+१
एम्टी - २+२
सायो - १
जीएस - २+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
माणूस+बाईमाणूस - २
अबे - १
विकु - १
---------------------------------------
एकूण - २०+७
==============================================================
मेनू :
अॅपेटायझर्स :
आंबोळेज् : बव
बामा : चिकन समथिंग
मेन कोर्स :
बुवा : पोळ्या ('मी त्या आपल्या यांच्याकडून घेईन, ते त्या आपल्या त्यांच्याकडून घेतील' ब्रँड)
भाई : मसाला राईस
जीएस - श्रीखंड
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
देसाई - कोलंबीभात ('एग्झॉटिक' ब्रँड)
डेझर्ट्स :
बुवा चॉकलेट केक
नाईक - माहिमी हलवा
नीती - गाजर हलवा
पेयपान :
सॉफ्ट ड्रिंक्स / पाणी / चहाकॉफी - अबे / विकु?
अपेयपान :
बुवा : हवो
झक्की - रंपा ('आज प्या उद्या अनुमोदनं द्या' ब्रँड)
मिसलेनियस :
झक्की : ताटंवाट्याचमचे आणि अर्थातच ग्लासं.
उद्यापर्यंत अजून ३६१ पडणार का
उद्यापर्यंत अजून ३६१ पडणार का ? >>> ते 'हाऊ लो यू कॅन गो' वर अवलंबून आहे. ३६१ काय १००० जणं पडतील
अगो,
अगो,
कुणितरी सुट्टे १ डॉलर ५ डॉलर
कुणितरी सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या खुपशे.
सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या
सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या खुपशे >>> पैशांची बरसात करणार आहात का ?
६ डॉलर खूपसे कसे होणार?
६ डॉलर खूपसे कसे होणार?
मला भाई सिनेमात डॉन लोकं
मला भाई सिनेमात डॉन लोकं गाणारी वर फटाफटा नोटा फेकतात तसं करताना डोळ्यासमोर आले .. पण अगदी १ डॉलर नी ५ डॉलर्स हे शो. ना. हो. .. भाईंनीं भाईला साजेसं वागावं की नाही?
१०.१५ ल पोहोचतो सायो.
१०.१५ ल पोहोचतो सायो.
उद्यासाठी शुभेच्छा मंडळी! खा,
उद्यासाठी शुभेच्छा मंडळी! खा, प्या, मजा करा.
बुवा एवेएठीला सिक्स पॅक
बुवा एवेएठीला सिक्स पॅक दाखवणार का ?
हो. हायनेकनचा बहुतेक.
हो. हायनेकनचा बहुतेक.
चालेल बुवा.
चालेल बुवा.
सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या
सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या खुपशे >>> पैशांची बरसात करणार आहात का ?
अहो, मी एकदा बँकेत जाऊन असेच २० डॉ. चे एक एक डॉ. सुटे द्या म्हंटले तर ती बँकेतली बाइ म्हणते 'काय, आज स्ट्रिप क्लब चा प्रोग्रॅम आहे का?'
म्हणून पुढच्या वेळेपासून मी चिल्लर मागितली की लगेच सांगतो - मी स्ट्रिप क्लब मधे जाणार नाहीये.
झक्की
झक्की
झक्की, एक भाबडा प्रश्नः
झक्की, एक भाबडा प्रश्नः स्ट्रिप क्लबमध्ये २० डॉ. मध्ये भागतं का? स्वस्त आहे की प्रकरण
(No subject)
भोपळे मिळाले न्हायीत. मृण
भोपळे मिळाले न्हायीत. मृण म्हणली व्हती की कंची बी फळभाजी चालल मंग कच्ची केळी आणली. त्याचीच करते बाकर भाजी. तेवडं चाल्वुन घ्या मंडळी.
स्ट्रिप क्लबमध्ये २० डॉ.
स्ट्रिप क्लबमध्ये २० डॉ. मध्ये भागतं का? स्वस्त आहे की प्रकरण >>> एक एक डॉ. उधळला तरी २० मि. संपुन जातील , नंतर काय ?
Pages