Submitted by पुरंदरे शशांक on 16 January, 2013 - 05:29
तोच चंद्रमा नभात
रविवार दि १३ जाने. २०१३ ला द्वितीयेची कोर अशी चमकत होती.
प्र चि १
प्र चि २
प्र चि ३
प्र चि ४
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंपली ब्यूटीफुल... आमच्याइथे
सिंपली ब्यूटीफुल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याइथे ही अशीच दिसली..
वा ! फारच छान दिसतेय चंद्रकोर
वा ! फारच छान दिसतेय चंद्रकोर !!
मस्तच मी पण बघितली खरच सुंदर
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण बघितली खरच सुंदर दिसत होती चंद्रकोर.
व्वाह शशांक... I just loved
व्वाह शशांक... I just loved it.. !
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!!!
सुंदर!!!
अहाहा! मस्त!
अहाहा! मस्त!
मस्तच
मस्तच
मनाला विलक्षण अशी शीतलता
मनाला विलक्षण अशी शीतलता देणारी ही चंद्रकोर. मी पहाटेच्या वेळी गावाबाहेरील माळरानाच्या दिशेने चालत जात असताना नित्यदिनी दिसत्ये. या चंद्रकोरीकडे तसेच तेजस्वीरित्या चमकणार्या शुक्रतार्याकडे पाहताना रस्ता कधी सरतो ते कधीच समजून येत नाही.
आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक.
तुमचे या प्रचिंबद्दल खास आभार, शशांक जी.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सुंदर!
सुंदर!
केवळ अप्रतिम. शहराच्या
केवळ अप्रतिम. शहराच्या झामझोकात (ambient light?) इतका सुंदर फोटो.
अशोककाकांशी अगदी अगदी सहमत... <<आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक>>
वा! छानच!
वा! छानच!
छानच !
छानच !
सिँपली ग्रेट
सिँपली ग्रेट
सुंदर!
सुंदर!
सर्व रसिकांचे मनापासून
सर्व रसिकांचे मनापासून आभार.
आयुष्यातील काही सुखांच्या कल्पना इतक्या देखण्या असतात की त्याची तुलना होऊ शकत नाही...करूही नये....चंद्रकलादर्शन हे त्या सुखांपैकी एक. >>>> अशोकजींनी नेमक्या शब्दात उलगडलंय सगळं.....
अमावस्येच्या आधी १-२ दिवस पहाटेच्या सुमारास जी अशीच नाजुक-साजुक कोर दिसते ती ही अतिशय देखणी, मनमोहकच.
ज्या कोणी चंद्राला मनाचा स्वामी/ कारक म्हटलंय त्याला मनोमन साष्टांग दंडवतंच... किती नेमकं ओळखलंय !!
मस्तच
मस्तच
पैशांनी न विकत मिळणारी
पैशांनी न विकत मिळणारी नानाविध, परोपरीची, कितीएक सुखे आपल्या अवती भवती असतात; वेळे अभावी / दुर्लक्षामुळे आपण त्यांच्या अनुभुतीला मुकतो. (किंबहुना पैसे मोजायला न लागल्याने आपण त्याची अवज्ञा करतो) पण आपले काही एक पुर्वसंचित असते की काहीवेळा कोणीतरी अलगदपणे आपली झोळी त्या सुखांनी भरुन टाकतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद शशांक! यावेळी ती झोळी भरणारे आपण आहात!
वा अगदी छान !!
वा अगदी छान !!
किती कवितांचा परिणाम अन
किती कवितांचा परिणाम अन गाण्यांच्या आठवणी देणारं प्र.चि. ,धन्स शशांकजी.
नितांतसुंदर. (मीही पाहिली होती ही कोर.श्वास रोखायला लावणारी.)
अशोकजींची प्रतिक्रियाही समर्पक.
हा छब्बू...
हा छब्बू...
व्वा! सुंदर! ;स्मित: शशांकजी
व्वा! सुंदर! ;स्मित:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांकजी आणि हिम्स्कुल मस्त आलेत फ़ोटो.
मी पण पाहिली त्यादिवशी चंद्रकोर . आयडीयल ग्राऊंडवर, गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि या चंद्रकोरीने पण त्याला हजेरी लावली होती.
१३ जानेवारी खासच दिवस होता नै
१३ जानेवारी खासच दिवस होता नै![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ग्रेट, शशांक! (माझ्याकडेही
ग्रेट, शशांक!
(माझ्याकडेही झब्बू आहे टाकू का?
)
हिम्सकूल - मस्तंच
हिम्सकूल - मस्तंच फोटो...
गजानन - येऊंद्या की राव... अशा गोष्टीला परवानगी कशाला ???
सर्व रसिकांचे मनापासून आभार...
शशांक,' मस्त फोटो! अशी
शशांक,'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो!
अशी चंद्रकोर पहिली कि "परावर्तीत प्रकाश" आणि चंद्रावरचे "खाच-खळगे" विसरायला होतात
>>>"ज्या कोणी चंद्राला मनाचा स्वामी/ कारक म्हटलंय त्याला मनोमन साष्टांग दंडवतंच... किती नेमकं ओळखलंय !!"
- अचूक वर्णन. पटले.
माझा झब्बू !
माझा झब्बू !
Pages