Submitted by पुरंदरे शशांक on 16 January, 2013 - 05:29
तोच चंद्रमा नभात
रविवार दि १३ जाने. २०१३ ला द्वितीयेची कोर अशी चमकत होती.
प्र चि १
प्र चि २
प्र चि ३
प्र चि ४
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर फोटो.योगायोग म्हनुया
सुंदर फोटो.योगायोग म्हनुया १३ची हि चन्द्रकोर मी खूप वेळ पहत होतो.मुंबईतूनही हि छान दिसत होती .
वा गजाननजी - काय सुरेखच
वा गजाननजी - काय सुरेखच टिपलीएत तुम्ही ही कोर..... दिल खुष हुवा.....
सर्व नवीन प्रतिसादक रसिकांचे मनापासून आभार...
डॉ. विक्रांत प्रभाकर - तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे - द्वितीया/ तृतीयेची कोर अगदी पहात रहावी अशीच अस्ते - शुक्ल पक्ष असो नाही तर वद्य पक्ष असो... "नवीन आज चंद्रमा" असेच वाटत रहाते...
Pages