Submitted by ssaurabh2008 on 9 January, 2013 - 20:25
दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील.
ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मस्त आयडीया! आठवड्यापेक्षा
मस्त आयडीया!
आठवड्यापेक्षा महीना ठीक आहे
नक्कीच चागली आयडिया आहे.
नक्कीच चागली आयडिया आहे.
अरे वा. मला वाटले कुणाचेच
अरे वा.
मला वाटले कुणाचेच लक्ष नाहीये इकडे.
शुभस्य शीघ्रम..... आता एखादा
शुभस्य शीघ्रम..... आता एखादा विषय घ्या आणि सुरु करा स्पर्धा..... शक्यतो पब्लिक वोटींग नको!
महिन्याला ठिक आहे ...... मि
महिन्याला ठिक आहे ...... मि तयार् ......
'थन्डी ' वीषयाने सुरु
'थन्डी ' वीषयाने सुरु करुयात ....... ह्यात निसर्ग ओब्जेक्ट्स येतिलच /....
आधी ज्युरी निवडावी लागेल.
आधी ज्युरी निवडावी लागेल.
बित्तु, सावलीला मानधन किती ते ठरवा
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चला मी करतो सुरुवात देवळाली
चला मी करतो सुरुवात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देवळाली कॅम्प ची थंडी
![](https://lh3.googleusercontent.com/-Yi5g5EeiwlM/UPKjOPzs8GI/AAAAAAAAAm8/Jil8UArTskU/s400/thandi3.jpg)
.
आमच्या बंगल्या समोरचे दृश्य.. थंडी अगोदर चे...
-------------------------------------------------------------------------------------------
१ महिन्यानंतर थंडीचा जोर वाढल्यावर.....
![](https://lh6.googleusercontent.com/-6izgmeh4Dyo/UPKjN59U2YI/AAAAAAAAAnA/_V1xh0TqV3o/s400/thandi2.jpg)
![](https://lh5.googleusercontent.com/-pbJvmMHhml8/UPKjN3GrPqI/AAAAAAAAAm4/ibTEKeAr3JU/s400/thandi%25201.jpg)
-------------------------------
इथे डायरेक्ट फोटो
इथे डायरेक्ट फोटो टाकण्यापेक्षा आधी वेगळा धागा उघडुया..... काही नियम बियम असतील तर ते तिकडे लिहूया.... एक आयडी जास्तीत जास्त किती फोटॉ टाकू शकतो. वगैरे किंवा "फोटो ऑफ द मंथ" निवडण्याचे निकष्-बिकष लिहावेत..... आणि मग मस्त मस्त फोटो टाकू तिकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी आणि शापित गंधर्व
जिप्सी आणि शापित गंधर्व ............हे जज असतील........ फ्री ऑफ कॉस्ट.;)
.
.चला धागा उघडुया.....:)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40223
धागा उघडला आहे