Submitted by दिनेश. on 3 January, 2013 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एका जणासाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. मुलीला रोज नाश्त्याला
मस्त.
मुलीला रोज नाश्त्याला तेच तेच देऊन मलाच कंटाळा आला होता.
हा शिरा देऊन बघेन अता.उद्याच हा प्रयोग.
प्रिंट घेतली पण.
कित्ती वेगळा प्रकार आहे. एकदम
कित्ती वेगळा प्रकार आहे. एकदम आवडला. करुन बघेन.
- सुरुचि
रोल्ड ओट्स म्हणजे साधेच ओट्स
रोल्ड ओट्स म्हणजे साधेच ओट्स ना दिनेशदा?
सहीये!
सहीये!
हो तेच. चप्पट पोह्यासारखे
हो तेच. चप्पट पोह्यासारखे दिसतात. त्यालाच क्वीक कूकींग ओट्स पण म्हणतात.
वॉव.. खूपच छान रेसिपी!!!
वॉव.. खूपच छान रेसिपी!!!
खूपच मस्त संमिश्रण आहे हे
खूपच मस्त संमिश्रण आहे हे ..गोड आवडणार्यांच्या पसंतीचे आणि प्रकृतीच्या दृष्टीने पथ्यकर ही आहे..त्यामुळे लगेच करणार आहे.
चावायला प्रॉब्लेम
चावायला प्रॉब्लेम असणार्यांसाठी तीळ, ओट्स व बिया, नट्स वगळूनही करता आली ही रेसिपी तर फारच छान!
हो हो, आईसाठी तसेच करतो. तिला
हो हो, आईसाठी तसेच करतो. तिला साखरही नाही चालत. त्याशिवाय केले तर तिच्या डायेट प्लानमधे हे बसते.
(No subject)
दिनेशदा धन्स.... माझ्या
दिनेशदा धन्स.... माझ्या नाश्टयाच्या लिस्ट मध्ये अजुन एक छान पदार्थ अॅड झाला
छान प्रकार!
छान प्रकार!
वा, छान वाटतोय. पण एक टीस्पून
वा, छान वाटतोय. पण एक टीस्पून तूप खूप कमी नाहीये का अर्धा कप कणकेसाठी ? तूप कमी पडले तर शिर्याचा अगदी गिचका होतो. फोटो टाकाल का प्लीज म्हणजे कल्पना येईल
सही दिनेशदा.. !
सही दिनेशदा.. !
फोटो नसल्यामुळे कंसिस्टन्सी
फोटो नसल्यामुळे कंसिस्टन्सी नीट समजत नाहीये. फोटो कधी?
अगो, तूप नाही कमी पडत. आधी
अगो, तूप नाही कमी पडत. आधी भाजल्याने कणकेत ते मुरते. आपण नेहमी आधी तूप तापवतो आणि मग त्यात कणीक परततो. असे केल्याने बरेचसे तूप भांड्यालाच लागते. आधी कणीक भाजून मग वर तूप टाकल्याने ते सगळे कणकेत मुरते. यातल्या फळांच्या तूकड्यांमूळे गिचका होत नाही.
सुमेधा, बॅगा भरल्याच आता ! परत आलो कि फोटो
माझ्याकडे बाफल्याची जाड कणिक
माझ्याकडे बाफल्याची जाड कणिक होती ती वापरली.कणिक ,ओट्स व साखर यांचे प्रमाण सारखे घेतले.[अर्धी-अर्धी -अर्धी वाटी] दूध व पाणी दोन्ही मिळुन वाटीभर्,कणीभर मीठ घातले.सफरचंद व केळे घेतले आहे.तूप शिरा शिजवल्यावर वरुन घातले.त्यामुळे पूर्ण शिर्याला तूपकट चव आली.बाकी कृति वर सांगितल्याप्रमाणे केली आहे.फळांच्या फोडी ,साखर् यामधे दालचिनी,लवंग पुड मुरल्यामुळे शिर्याला अप्रतिम चव आली आहे.ओट्स मावेत १ मिनिट [३० व ३० सेकंद असे ] भाजुन घेतले व त्याची पुड न करता तसेच टाकले आहे.पण शिजल्यावर त्याची वेगळी चव लागत नाही.
वा, सुलेखा... अस्साच दिसायला
वा, सुलेखा... अस्साच दिसायला पाहिजे. चव आईंना आवडली ना ?
भारी भारी दिनेशदा.... नक्की
भारी भारी दिनेशदा.... नक्की करून बघणार!
मस्त आहे हा प्रकार. नक्कीच
मस्त आहे हा प्रकार. नक्कीच करुन बघणार.
मस्त सात्विक रेसिपीसाठी अनेक
मस्त सात्विक रेसिपीसाठी अनेक धन्यवाद.
मस्त रेसिपी. या वीकांताला
मस्त रेसिपी. या वीकांताला करून बघणार
मस्तच !
मस्तच !
खूपच छान!नक्की करुन बघण्यात
खूपच छान!नक्की करुन बघण्यात येईल.