नमस्कार
काही दिवसांपूर्वी कुणीतरी कुणाच्यातरी विपुत रिक्षा फिरवल्याने झोपमोड झाल्यासारखा तिरसट प्रतिसाद त्याने धाग्यावर दिला. काही जण विपुत रिक्षा फिरवल्यास प्रतिसाद पण विपुतच देतात ;). आपलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचायला हवं पण काही धाग्यांवर दिसणारे कमिटेड प्रतिसादक आपल्याला लाभत नाहीत अशीही काहींची व्यथा असते.... तर काही जण गप्पांच्या धाग्यावर गप्पा मारायला आले तरी मनामधे मात्र आत्ता देऊ लिंक कि थांबू असे भाव असतात ! तेव्हा हा ताकाला जाऊन भांडं लपवायचा प्रकार टाळण्यासाठी रिक्षा फिरवायची सोय व्हावी आणि प्रवाशांचीही सोय व्हावी या हेतूने हा रिक्षास्टँड ! रिक्षास्टँड असाधारण प्रतिभावंतांसाठी देखील आहे तेव्हां कुणी स्टँडावर रोष धरू नये प्रतिभावंतांची रिक्षा आल्यास स्टँडचा लौकिक वाढेल. तसंच हा स्टँड म्हणजे आपल्यासाठी दीपमाळ आहे अशी समजूतही कुणी (अकारण) करून घेऊ नये ही नम्र विनंती ! मात्र रिक्षा स्टँडवर रिक्षा लावणं हा कमीपणा वाटत असल्यास त्याला समस्त रिक्षा संघटना आणि प्रवासी संघटनांचा नाईलाज आहे.
आपण मात्र आपली रिक्षा बिनधास्त लावा. वाहतं पान असल्याने रिक्षेचा नंबर गेला कि पुन्हा मागे येऊन रांगेत उभे राहू शकता.
रांगेचा फायदा सर्वांना
नियम : अनुभवातून ठरतील तसे !
इथे असे रिक्षावालाज भेटतील
इथे असे पॅसेंजर्स मिळतील
.
हायला. या धाग्याचा मालक बी हा
हायला. या धाग्याचा मालक बी हा श्टॅण्ड इसरला आसल. कोन बर इतकं आथवुन रिक्शा लावतय ?
आज फ्रायडे मूड आहे: जरा टीपी
आज फ्रायडे मूड आहे:
जरा टीपी करुया
द्वंद्वगीतांची अंताक्षरी
अरे हे स्टॅन्ड तर इतिहासात
अरे हे स्टॅन्ड तर इतिहासात जमा झाले होती. बरं झालं खोदकाम केलं
मी पण पार्कते माझी ऑटो
http://www.maayboli.com/node/38378
http://www.maayboli.com/node/38421
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/31880
बुरख्याआडचे वाढले वार
बुरख्याआडचे वाढले वार हल्ली
http://www.maayboli.com/node/39029
अभ्यास केला
अभ्यास केला पाहीजे?
http://www.maayboli.com/node/39343
गाणी http://www.maayboli.com/
गाणी
http://www.maayboli.com/node/39494
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39846
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/39873
एवढे मी टंकले की, वाचणेही
एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40125
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/40095
"स्त्री"स
"स्त्री"स श्रद्धांजली
http://www.maayboli.com/node/40323
पेनचे मनोगत...
पेनचे मनोगत...
मुक्या वेदनांचा 'मुक्का' मार
मुक्या वेदनांचा 'मुक्का' मार होता! [विडंबन]
मला आवडणारा
मला आवडणारा आयडी
http://www.maayboli.com/node/42290
मला न आवडणारा आयडी
http://www.maayboli.com/node/42291
मॉर्स
मॉर्स कोड
http://www.maayboli.com/node/46295
एक आपली सहज सुचलेली कविता.
एक आपली सहज सुचलेली कविता. स्वतःच्याच पंजाकडे पाहून भीती वाटली आणि सुचली.
पंजा माझा
www.maayboli.com/node/46569
वीज बचतीचे उपाय
वीज बचतीचे उपाय
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/49473