Submitted by madevi on 6 December, 2012 - 10:46
मयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो.
हो.
नाही घडणार.. जर घडलेच तर आपण
नाही घडणार.. जर घडलेच तर आपण वाद घालायला स्वर्गात / नरकात वेगळा धागा काढु..
निरजा, हे बघ!
निरजा,
हे बघ!
अधिक माहितीसाठी हे वाचा.
अधिक माहितीसाठी हे वाचा. http://www.maayboli.com/node/2876
इथे आपल्या माहितीत पुष्कळ भर पडेल.
वर्षा_म, अहो त्यांचा प्रस्ताव
वर्षा_म,
अहो त्यांचा प्रस्ताव नीट वाचा. त्यांनी 'खरेच काही घडेल का?' असे विचारले आहे. काहीतरी रोजच घडत असते, तसे काही त्याही दिवशी घडणारच आहे.
म्हणून हो म्हटले
त्या दिवशी बहुतेक काही "
त्या दिवशी बहुतेक काही " जागतिक घोटाळे " उघडकिस येतील .
२८७६
२८७६
>> मेयान कॅलेंडर्ची शेवट्ची
>> मेयान कॅलेंडर्ची शेवट्ची डेट २१ डिसेंबर २०१२ आहे असे म्हणतात. त्यादिवशी खरेच काही घडेल का?
काय अपेक्षीत आहे? Calender चा डिसेबर फाडला तर डिसेबर उगवनार नाही का?
मेयान ऐवजी मायान म्हणा.
मेयान ऐवजी मायान म्हणा. नाहीतर कॅलेंडर रुसून बसेल.
मायबोली खरेदी मध्ये २०१३चे
मायबोली खरेदी मध्ये २०१३चे कॅलेंडर का आहे मग?
मायबोली खरेदी मध्ये २०१३चे
मायबोली खरेदी मध्ये २०१३चे कॅलेंडर का आहे मग? >> केवळ गल्लाभरू वृत्ती आणखी काय
मेयान/ मायन कॅलेंडर प्रमाणे
मेयान/ मायन कॅलेंडर प्रमाणे २१.१२.१२ शेवटचा दिवस आहे. पण त्याआधीच १२.१२.१२ हा दिवस येतोय. त्या दिवशी बारामतीत हा निर्णय फिरवला जाण्याची शक्यता आहे
२१ तारखेला काय होईल ? किरण
२१ तारखेला काय होईल ?
किरण चार झणझणीत पोस्ट टाकेल.
स्वप्ना, शिवपार्वतीच्या घरी काय झाले ते लिहील.
जामोप्या ( आणखी १ ) आय डी घेतील.
इब्लिस, ६ चांगल्या आणि १२ खोडसाळ पोस्टी करतील.
केदार, चांगले पीजे लिहिल.
कोल्हापुरी वर ड्ब्यात काय काय होते ते लिहिले जाईल.
निंबुडा एक रहस्यभेद करेल.
भारती, एक रसग्रहण करेल.
भटके लोक कुठल्यातरी गडावर जायचा प्लान करतील ( कदाचित कळसुबाई )
नि,ग. वर नेहमीचेच चालू राहील.
रसप, २०१२ चा रिव्ह्यू लिहितील.
बेफी आपला "कोटा" पूर्ण करतील.
प्राध्यापक आणखी १ (च) गझल लिहितील, त्यावर वैभव २ प्रतिसाद आणि प्राध्यापक ४ प्रतिप्रतिसाद देतील.
हायला, मग जग बूडेना का !!! काय फरक पडतो ?
२१ तारखेला आमच्याकडे पेरेंट
२१ तारखेला आमच्याकडे पेरेंट मीट, त्यानंतर सुट्टी चालू!!!!!!!!!
रच्याकने 'त्या' महान धाग्यावरील प्रतिक्रिया परत चालू व्हाव्यात!
दिनेशदा पण हे सगळं स्वर्गात
दिनेशदा
पण हे सगळं स्वर्गात कि नरकात ?
दिनेश
दिनेश
काय किरण, आपण सर्व जिथे असू,
काय किरण, आपण सर्व जिथे असू, त्यालाच स्वर्गच म्हणायचे !
इथली सवय झाली कि जिवंत असलो
इथली सवय झाली कि जिवंत असलो काय किंवा मुक्त, काहीच फरक पडत नाही. देहभान राहत नाहीच !!!
"....कोल्हापुरी वर ड्ब्यात
"....कोल्हापुरी वर ड्ब्यात काय काय होते ते लिहिले जाईल....."
दिनेश.... डब्यातील पदार्थाचे रसभरीत वर्णन तर तिथे रोजच चालू असते. मात्र २१ ला माझी तिथली भाचेभाच्या कार्टी हुंदके देत तो पृथ्वीवरील शेवटचा मेनू म्हणून गळ्याखाली घालणार असेच चित्र दिसत आहे.... शेवटचा दिवस म्हणून उपाशी राहाणार नाहीत हे पक्के.
ती कोल्हापुरी रसिकता, साधी
ती कोल्हापुरी रसिकता, साधी भाजी भाकरी असली तरी लई ब्येस असते ती.
परवा न्यू झीलंडला पण मोठे वादळ झाले. मी ज्या एरियात रहात असतो तिथेच झाले. अनेक घरांची हानी झाली. रस्त्यावर वीजेच्या तारा पडल्याने, रस्ते लोकांसाठी बंद केले होते. लेक घरात एकटीच होती. पण त्यांना
शाळेत योग्य ते ड्रील दिलेले असते, त्यामूळे घाबरली नाही. तिथले पोलिसपण तत्परतेने मदतीला येतात.
"...साधी भाजी भाकरी
"...साधी भाजी भाकरी ???".....
अहो, त्यांच्या डब्यातील डिशेसचे वर्णन वाचताना असे वाटते की हस्तिनापूरमधील पाकशाळा हीच मंडळी चालवित होती की काय ?
अशोककाका कोल्हापूर बाफ ना
अशोककाका
कोल्हापूर बाफ ना ?
इथल्या एका स्त्रीआयडीने मंगळवारी उपवास असताना कोल्हापूर बीबी ला भेट दिली आणि तिथ्ली वर्णने वाचून तिला उपास सोडावा लागला अशी खात्रीची बात्मी आहे.
वाचतो ना मी. मी ऑफिसमधे येतो
वाचतो ना मी. मी ऑफिसमधे येतो त्यावेळी त्यांची जेवणं सुरु असतात.
०००
विदेशी चॅनेलवर खुपदा असे प्रोग्रॅम असतात.. Things to do, before you die .. या बीबीवर तसलं काही लिहिलेलं दिसत नाही.
जग संपले तर बरे होईल, कंटाळा
जग संपले तर बरे होईल, कंटाळा आलाय सगळ्याचाच .किती यांत्रिक जगायचे इथे?
सगळे जग संपुन फक्त एक मोठे शुन्य ऊरायला हवे.
किती वर्ष चालणार हा विश्वव्याप? हे कुणी निर्मिले?कुणासाठी? कशासाठी? कधी? कशापासुन? या फंदात पडले तरी उत्तर सापडत नाही,निर्माता सृजन करुन कायमचाच संपला असावा. ,निदान हे मायन सत्य प्रत्यक्षात आले तर या बुद्धी भ्रमित करणार्या गौडबंगालातुन चराचराची सुटका तरी होईल...
-एकेकाळी खाडीत पोहणारा ओला बोंबिल..
सुका, तुका म्हणे उगी रहावे जे
सुका,
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहावे
मरा मुर्दा आग से नही डरता..
मरा मुर्दा आग से नही डरता.. ओल्ड आफ्रिकन टेल !
बाफ काय चर्चा काय अगदी माबो
बाफ काय चर्चा काय
अगदी माबो टाईप भाफ शोभला हा
मला ते मेयान कॅलेंडर हे सारखे
मला ते मेयान कॅलेंडर हे सारखे मेयॉनीज घालून केलेले कैतरी असे वाट्ते आहे.
हो ना. मायन पाहिजे तिथे. माया
हो ना. मायन पाहिजे तिथे. माया हे त्यांचे नाव.
रिया +१ दिनेशदा,अमा
रिया +१
दिनेशदा,अमा
Pages