मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
114
मायबोलीवर येणार्या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.
या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.
या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.
तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद !
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
अभिनन्दन!
अभिनन्दन!
मायबोलीचे हार्दिक अभिनंदन
मायबोलीचे हार्दिक अभिनंदन !!!
आजकाल कोणी मराठी वाचत नाही ,मराठी जगेल की मरेल यासारख्या मध्ये मध्ये चालू असणार्या
चर्चांना हे उत्तर आहे.तुम्ही एखादा दर्जेदार प्लॅटफॉर्म द्या - लोकांना व्यक्त व्हायला आवडतं,लिहायला/ वाचायला/ शेअर करायला आवडतं .
मायबोलीला असेच यश मिळो हीच ईच्छा.
मायबोली परिवाराचे हार्दिक
मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
अभिनन्दन!!!!!!!
अभिनन्दन!!!!!!!
अभिनंदन मायबोली
अभिनंदन मायबोली
अभिनंदन!
अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन
अरे वा!
अभिनंदन
अभिनंदन, दे दनादन !
अभिनंदन, दे दनादन !
अभिनंदन.
अभिनंदन.
जबरदस्त!!!!! अभिनंदन मायबोली
जबरदस्त!!!!!
अभिनंदन मायबोली
अभिनंदन . व्हिझिटर्स ११ लाख
अभिनंदन .
व्हिझिटर्स ११ लाख +तर व्हिजिट्स मात्र ३२ लाख हे प्रमाण कमी नाही का?
अभिनंदन माबो.
अभिनंदन माबो.
अरे वा! अभिनंदन
अरे वा! अभिनंदन
अभिनंदन. शुभेच्छा.
अभिनंदन. शुभेच्छा.
सुपर ....
सुपर ....
मस्त. अभिनंदन.
मस्त. अभिनंदन.
माननीय प्रशासक, दणदणीत आकडा
माननीय प्रशासक,
दणदणीत आकडा गाठल्याबद्दल आपले आणि माबोकरांचे अभिनंदन!
एक प्रश्न आहे : unique visitor म्हणजे इथे दिलेत तसे का? तसं असल्यास तिथे दोन प्रकारचे व्हिझिटर्स सांगितलेत. त्यापैकी कुठले धरायचे?
आ.न.,
-गा.पै.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
खूप खूप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
सर्व संबंधितांचं मनःपूर्वक
सर्व संबंधितांचं मनःपूर्वक अभिनंदन !
मायबोली परिवाराचे मनःपूर्वक
मायबोली परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन !!
'लाख'च्या ऐवजी 'कोटी' हा शब्द दिसावा यास्तव हार्दिक शुभेच्छा !!!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
भाऊ, सह्हीच!!!
भाऊ, सह्हीच!!!
भाऊ, आ.न., -गा.पै.
भाऊ,
आ.न.,
-गा.पै.
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
आभिनंदन. ंमी तर मायबोलीच्या
आभिनंदन. ंमी तर मायबोलीच्या व्यसनाधीन झाले आहे. अनेक शुभेच्छा!!!
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन!
अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
Pages