भिक्षावळ काय करावी?

Submitted by madevi on 27 November, 2012 - 02:54

माझ्या पुतण्याची मुंज दोन महिन्यानंतर आहे. पारंपारीक भिक्षावळ तर गावी करतीलच पण तुम्हाला काही नविन प्रकार माहित असतील तर सुचवा ना .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरजे, तू धाग्याच्या सुरवातीलाच म्हणले आहेस की "पारंपारिक भिक्षावळ....", तेव्हा तुम्ही कुणीच चूकीचे लिहीले असे मी म्हणत नाही.
बाकी, तू चक्क "लिम्बूजी" असे संबोधून माफ करा वगैरे म्हणतीहेस, <<<
लिंब्या तुझा राँग नंबर लागलाय. Lol

ही निरजा आहे. ती मी नव्हे. मी तुला लिम्बूजी म्हणलेच तर कुजकटपणानेच म्हणेन काळजी करू नकोस. Wink

हरिहर, दोन्ही "पोस्टी" उत्क्रुष्ट Happy संग्रही ठेवतोय. धन्यवाद.

अभ्यासक्रमाबद्दल मी काही सांगू शकत नाही. Sad
[आमचे वडील अस्ते तर त्यांनी सान्गितले अस्ते कारण शंकराचार्यांच्या मठात राहून ते शिकले होते.]

>>> लिंब्या तुझा राँग नंबर लागलाय. <<<<
ओह, ओह, अस झाल होय, तर्रीच. मनात म्हणलं होतच की नीरजा कशाला करतीये भिक्षावळी वगैरेच्या उठाठेवी - अन बाकी लिहायच्या ऐवजी खर तर तेच्च विचारणार होतो! Wink
माझा चूकून गुरूजी मोड ऑन झाला, बहुधा र्‍हस्व नि चा परिणाम असावा तो! Happy

>>>> झोळीत सुवर्ण,मौक्तिक,प्रवाल वगैरे घाला असं सांगतात. <<<< हो. माझ्या मुलाच्या मुंजीच्या तयारीच्या यादीमधेच हे नोंदलेले होते, आणि अर्थात ते गुरुजींकडे गेले. अगदी "ते सगळे इकडे आणा" असे करुन झोळी ताब्यात घेतली होती Sad
माझ्या पुतण्याच्या मुंजीत मात्र गुरुजीनी नाममात्र काही घेऊन बाकीचे परत केले होते. हा त्या त्या व्यक्तीमधला फ़रक असावा.

Pages