भिक्षावळ काय करावी? Submitted by madevi on 27 November, 2012 - 02:54 माझ्या पुतण्याची मुंज दोन महिन्यानंतर आहे. पारंपारीक भिक्षावळ तर गावी करतीलच पण तुम्हाला काही नविन प्रकार माहित असतील तर सुचवा ना . विषय: कलाशब्दखुणा: भिक्षावळ